मित्रांनो अनेक वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्या नंतर मिळालेल्या अनुभव आणि ज्ञानातून या ओपन हिस्ट्री मराठी चॅनल ची सूर्वात झाली. कारण मिळालेल्या ज्ञानाचा फायदा इतरांना सुध्धा व्हावा हाच एक प्रामाणिक उद्देश आहे. यामधे आपल्या इतिहासातील अनेक घटना, व्यक्ती चरित्रे, युद्धे, व्यक्ती ओळख, अश्या अनेक इतिहासातील गोष्टी सांगण्याचा प्रयत्न असेल . Subscribe...Open History Marathi Channel....
श्री. प्रा. किरण मुजबैले (इतिहास)
Open History Marathi
प्रश्न :- जगातील सर्वात बुद्धिमान आणि चतुर राजा ?
शभू चरित्र ::- भाग - 1
https://youtu.be/dVa6IzvvV10
2 years ago | [YT] | 0
View 1 reply
Open History Marathi
प्रश्न :- पानिपत चे किती युद्ध झाले ?https://youtu.be/Z54AOkQ86VM
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Open History Marathi
प्रश्न :- छत्रपती शिवाजी महाराज यांना किती पुत्र होते ?
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
Open History Marathi
Que :- छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या ?
2 years ago | [YT] | 2
View 0 replies