नमस्कार मित्रांनो!
'मराठी मंथन' You Tube चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे. 'मराठी मंथन' हा मराठी प्रादेशिक You Tube चॅनेल असून महाराष्ट्रीयन आणि मराठी माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणाऱ्या आणि त्याचे जीवन सोपे, आनंदी आणि मानसिकदृष्ट्या समाधानी करणाऱ्या बऱ्याच विषयावर आम्ही परिपूर्ण माहिती देणारे खालील विषयांवर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर घेऊन येत आहोत. म्हणून 'मराठी मंथन' You Tube चॅनेलला आवश्य subscribe करा आणि Bell आयकॉन दाबा म्हणजे आमचे नवीन विडिओ लगेच आपल्यापरीयंत पोहोचतील
• महाराष्ट्रीयन परंपरा
• महाराष्ट्रातील विविध सण
• महाराष्ट्रातील विविध भागातील खाद्य परंपरा
• महाराष्ट्रीयन पाक कृती
• महाराष्ट्रातील विविध भागातील पोशाख
• महाराष्ट्रातील पर्यटन
• महाराष्ट्रातील विविध शहरांच्या जावळील १ दिवस ट्रिप करण्यासाठीची ठिकाणे
• वस्तू शास्त्र
• विविध व्रत आणि पूजा विधी
• आरोग्य आणि सौन्दर्य टिप्स
• करिअर मार्गदर्श
• पर्सनॅलिटी डेव्हललपमेंट
• योगा आणि मेडिटेशन
• मुलांची मानसिकता, अभ्यास, करिअर
बिझनेस साठी आमचा संपर्क ई-मेल ID आहे - manthan.marathi@gmail.com
Shared 5 years ago
538 views