मोहोळ शहरातील मांडवे वस्ती येथे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा 4 लाख 64 हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत विनालेबल सुगंधित तंबाखूची 600 पाकिटे आणि गुडकू सुगंधित तंबाखूची 560 पाकिटे आढळून आली. या प्रकरणी सुधाकर प्रभू मांडवे यांच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
सोलापुरातील साखर पेठ येथील कै. यशोदाबाई सिद्रामप्पा दिड्डी महापालिका आरोग्य केंद्राच्या परिसरात मावा बनविण्याचा अनधिकृत कारखाना आढळून आला. पाहणीदरम्यान हा प्रकार निदर्शनास येताच मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी तातडीने पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानेही कारवाई सुरू केली. आरोग्य केंद्राच्या जागेतच अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याने परिसरातील अतिक्रमण आणि जागेच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील गावांमध्ये विहिरींचे 10 फुटांपर्यंत खोलीकरण होणार
सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी भूजल पातळी खालावल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक विहिरींचे 10 फुटांपर्यंत खोलीकरण करण्यात येणार आहे. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत, अशा ग्रामपंचायतींनी तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी केले आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
MPSC Students Protest | हिंमत असेल तर विद्यार्थ्याच्या केसाला हात लावून दाखवा, रोहित पवारांचा सरकारला इशारा..
पुण्यात सुरु असणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांनी पाठिंबा दिला आहे. पुण्यात ते या विद्यार्थ्यांसोबत ठाण मांडूण बसले आहेत. आज हाय कोर्टाच्या सूचनानंतर त्यांनी सरकारला गर्भित इशारा दिला आहे. भीमनवारांसह आता अतुल सावेंचाही राजीनामा घ्या अशा मागणी रोहित पवारांनी केली आहे.
पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन आज सातव्या दिवशीही धगधगत राहिले. जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत या मैदानातून मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.आज हायकोर्टाने विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घ्या आणि अभ्यास करा अशा सूचना दिल्या आहेत.
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवेची 25 वर्षे पुर्ण झाली. यावेळी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममधून बोलत असताना त्यांनी देशवासीयांचे आभार मानले.
अक्कलकोट रोडवरील मुद्रा सन सिटी परिसरात कोयता हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत दोघांनी मागील दोन महिन्यांत शहरातील विविध भागांतून 8 दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी चोरलेल्या दुचाकी हस्तगत केल्या असून त्यांची एकूण किंमत 3 लाख 15 हजार रुपये आहे. या कारवाईमुळे दुचाकी चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.
Tarun Bharat Sanwad Solapur
Solapur News | मोहोळमध्ये 4.64 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त
मोहोळ शहरातील मांडवे वस्ती येथे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा 4 लाख 64 हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत विनालेबल सुगंधित तंबाखूची 600 पाकिटे आणि गुडकू सुगंधित तंबाखूची 560 पाकिटे आढळून आली. या प्रकरणी सुधाकर प्रभू मांडवे यांच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
#Mohol #Solapur #TobaccoSeized #IllegalTobacco #FoodAndDrugAdministration #FDA #MoholPolice #TobaccoRaid #CrimeNews #PoliceAction #SolapurNews #MaharashtraNews #BreakingNews
1 day ago |[YT] | 1
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
Solapur News | सोलापुरात मनपा आयुक्तांची धाड, आरोग्य केंद्राच्या जागेत मावा कारखाना!
सोलापुरातील साखर पेठ येथील कै. यशोदाबाई सिद्रामप्पा दिड्डी महापालिका आरोग्य केंद्राच्या परिसरात मावा बनविण्याचा अनधिकृत कारखाना आढळून आला. पाहणीदरम्यान हा प्रकार निदर्शनास येताच मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी तातडीने पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानेही कारवाई सुरू केली. आरोग्य केंद्राच्या जागेतच अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याने परिसरातील अतिक्रमण आणि जागेच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
#Solapur, #SolapurNews, #MaharashtraNews, #BreakingNews, #MarathiNews, #MunicipalCorporation, #SolapurMunicipalCorporation, #SachinOmbase, #HealthCenter, #IllegalFactory, #MawaFactory, #Mawa, #Encroachment, #PoliceAction, #CivicIssues, #LocalNews, #SolapurCity, #SugarPeth, #LatestNews, #MaharashtraUpdates
2 days ago |[YT] | 0
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
Navratri 2026 | नवरात्रीची पहिली माळ अन् आई तुळजाभवानीचा भक्तिमय शृंगार
#Navratri #FirstDayOfNavratri #TuljaBhavani #MaaTuljaBhavani #TuljaBhavaniTemple #DivineDarshan #GoddessDurga #NavratriSpecial #Bhakti #Devotional #DivineShringar #HinduFestival #NavratriCelebration #MaharashtraTemples #SpiritualIndia
5 days ago |[YT] | 2
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील गावांमध्ये विहिरींचे 10 फुटांपर्यंत खोलीकरण होणार
सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी भूजल पातळी खालावल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक विहिरींचे 10 फुटांपर्यंत खोलीकरण करण्यात येणार आहे. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत, अशा ग्रामपंचायतींनी तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी केले आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
#Solapur #SolapurNews #WaterScarcity #GroundwaterLevel #WaterCrisis #RuralWaterSupply #WellDeepening #ZillaParishad #DeepakVaidya
5 days ago |[YT] | 1
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
Abhijeet Deepke Statement : 'फक्त रेल्वे, मेट्रो कशाला? देशच बंद करा!'; अभिजीत दीपके यांचा मोदी सरकारवर निशाणा
#AbhijeetDeepke #NarendraModi #ModiGovernment #IndianRailways #Metro #IndiaNews #PoliticalNews #MaharashtraPolitics
6 days ago |[YT] | 1
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
Devendra Fadnavis Statement : "आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलं नाही..." MPSC आंदोलनावर फडणवीसांचे मोठे विधान
#MPSC #MPSCAandolan #DevendraFadnavis #MPSCStudents #MPSCProtest #MaharashtraPolitics #MaharashtraNews
6 days ago |[YT] | 0
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
MPSC Students Protest | हिंमत असेल तर विद्यार्थ्याच्या केसाला हात लावून
दाखवा, रोहित पवारांचा सरकारला इशारा..
पुण्यात सुरु असणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांनी पाठिंबा दिला आहे. पुण्यात ते या विद्यार्थ्यांसोबत ठाण मांडूण बसले आहेत. आज हाय कोर्टाच्या सूचनानंतर त्यांनी सरकारला गर्भित इशारा दिला आहे. भीमनवारांसह आता अतुल सावेंचाही राजीनामा घ्या अशा मागणी रोहित पवारांनी केली आहे.
#MPSC, #MPSCStudents, #MPSCProtest, #RohitPawar, #StudentProtest, #StudentRights, #MaharashtraPolitics, #MaharashtraNews, #BreakingNews, #PoliticalNews, #StudentVoice, #MPSCNews, #ProtestNews, #LatestNews, #GovernmentNews
1 week ago |[YT] | 1
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन आज सातव्या दिवशीही धगधगत राहिले. जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत या मैदानातून मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.आज हायकोर्टाने विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घ्या आणि अभ्यास करा अशा सूचना दिल्या आहेत.
#mpscstudentagitation #MPSCProtest #MPSCStudents
1 week ago |[YT] | 2
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवेची 25 वर्षे पुर्ण झाली. यावेळी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममधून बोलत असताना त्यांनी देशवासीयांचे आभार मानले.
#NarendraModi #PMModi #Modi25Years #25YearsOfService #PrimeMinisterModi
1 week ago |[YT] | 2
View 0 replies
Tarun Bharat Sanwad Solapur
Solapur News : सोलापुरात दहशत माजविणाऱ्या दोघांकडून दुचाकी चोरीचे 8 गुन्हे उघड
अक्कलकोट रोडवरील मुद्रा सन सिटी परिसरात कोयता हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत दोघांनी मागील दोन महिन्यांत शहरातील विविध भागांतून 8 दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी चोरलेल्या दुचाकी हस्तगत केल्या असून त्यांची एकूण किंमत 3 लाख 15 हजार रुपये आहे. या कारवाईमुळे दुचाकी चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.
#Solapur #SolapurNews #MaharashtraNews #CrimeNews #BikeTheft #TwoWheelerTheft #BikeThieves #VehicleTheft #PoliceAction #PoliceInvestigation
1 week ago |[YT] | 0
View 0 replies
Load more