♥️♥️♥️ मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी देविदास खडसे आपण सर्वांचे आपल्या youtube channel वर मनापासून स्वागत करतो.. 🙏 🙏


मित्रांनो तुम्हाला devidas khadse या channel वर railway route आणि railway सबंधित letest update मिळेल सोबतच road bridge, dam , ट्रॅव्हलिंग संबंधित व्हिडिओ मिळेल... 🙏🙏

मित्रांनो आणि मैत्रीण तुम्ही चॅनेल वर आलात तर सबस्क्राईब करून घ्या ♥️♥️♥️♥️♥️👍👍👍👍


Contact for business =
devidaskhadse70@gmail.com

Whatsapp= 9637718065 ( only massage )


youtube.com/@Devidas_Khadse_


Devidas Khadse

मित्रांनो यश चा नवीन चित्रपट येत आहे toxic तुम्हाला ट्रेलर कसा वाटला .

5 days ago | [YT] | 1

Devidas Khadse

Evergreen best singer ?? कोणत्या सिंगर चे गाणे बेस्ट आहे ..

6 days ago | [YT] | 1

Devidas Khadse

ऑनलाइन पेमेंट करायला तुम्ही कोणते ॲप युज करता !!

1 week ago | [YT] | 1

Devidas Khadse

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏 #savitribaifule #क्रांतिज्योतीसावित्रीबाई

1 week ago | [YT] | 5

Devidas Khadse

नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

हे नवीन वर्ष तुमच्या कुटुंबाला आनंद, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो.

देव तुम्हाला शाश्वत आनंद आणि येणारे वर्ष समृद्धीचे जावो. 🙏✨

1 week ago | [YT] | 2

Devidas Khadse

यवतमाळ नगर परिषद
प्रभाग क्रमांक १
श्रीकृष्ण कांबळे (भाजप)
वनिता बडे( काँग्रेस )

प्रभाग 2
सविता चव्हाण (काँग्रेस)
आनंद गायकवाड (अपक्ष)

प्रभाग 3
मीना मसराम - भाजप
अश्विन बोपचे - भाजप

प्रभाग 4
साधना काळे (भाजप)
पिंटू बांगर (शिवसेना)

प्रभाग:- 5
परतेकी आकाश ( धनुष्यबान)
शोभा साबळे (धनुष्यबान)

प्रभाग :- 6
वैशाली सवाई 2405 (काँग्रेस)
विशाल पावडे 2041 (काँग्रेस)

प्रभाग 7
करुणा तेलंग 1483 (काँग्रेस)
श्रद्धा भडके 1807 (भाजप)

7 वी फेरी
प्रियदर्शिनी उईके :- 14126
प्रियांका मोघे :- 8740

3 weeks ago | [YT] | 5

Devidas Khadse

💙💙💙🙏🙏🙏#babasaheb 🙏🙏🙏💙💙💙

1 month ago | [YT] | 7

Devidas Khadse

🇮🇳🙏🙏 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐❤️❤️❤️❤️ #15august 💙💙🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

4 months ago | [YT] | 15

Devidas Khadse

🙏झुकवुनी मस्तक तुझ्या पाऊली,
नाम घेतो तुझे विठू माऊली
वरदहस्त लाभो तुझा सकलासी,
सुखी ठेवा सदैव आम्हा लेकरासी..!!

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

❤️ || विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल || ❤️

#आषाढीएकादशी🚩🚩

6 months ago | [YT] | 23