राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आगामी वर्षभरात विदर्भ प्रांतात संघाच्या शाखांची संख्या 2100 पर्यंत नेणार आहे. कार्य विस्ताराचा हा क्रम असाच सुरु राहिल्यास 2025 पर्यंत विदर्भात सुमारे 3 हजार संघ शाखा होतील, अशी माहिती संघाचे पश्चिम क्षेत्र (महाराष्ट्र आणि गोवा) सदस्य दीपक तामशेट्टीवार यांनी दिली.
Politico
#Pulwamaattack
3 years ago | [YT] | 0
View 0 replies

#Politico #News #Update
3 years ago | [YT] | 0
View 0 replies