2025 च्या राज्यसेवा व कम्बाईन group B and C , DEPT PSI परीक्षेची साठी जर तयारी करत असाल आणि किरण गुरुजी यांच्याकडून तुम्हाला सखोल मार्गदर्शन, घरी राहून कार्याचे असेल तर खालील काही बॅच दिलेल्या आहेत त्या नक्की जॉईन करा.
यशोगंगा बॅच - राज्यसेवा (पूर्व व मुख्य सामान्य अध्ययन)
विजय धनुष्य - कम्बाईन 2025 (पूर्व व मुख्य सामान्य अध्ययन)
द्रोणाचार्य बॅच - DEPT PSI (पूर्व सामान्य अध्ययन)
📢📢📢Join Telegram 🚨🚨🚨: t.me/kiranguruji
🔥📲📲Download Kiran Guruji APP📲📲 🔥:
play.google.com/store/apps/details?id=com.kiran.gu…
KIRAN GURUJI - MPSC
आरंभ बॅच (DEPT PSI २०२६) सामान्य अध्ययन
Batch Start : 2 OCT 2025
Validity : 2 years
Batch duration : 7 months
ऑफर साठी DPSI26 हा कोडे वापर
KIRAN GURUJI APP हा अँड्रॉइड मोबाईल APP डाउनलोड करा,
CLASS कितीही वेळा पाहू शकता
५ जनांचा ग्रुप ऍडमिशन घेत असेल तर ३० % डिस्काउंट दिला जाईल
📢 किरण गायकवाड (गुरुजी) यांचा कल्पवृक्ष ठोकला महाराष्ट्रातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी वाचला आहे जे DEPT PSI ची तयारी करत होते.
📌 आता एक सुवर्ण संधी आली आहे की प्रत्यक्ष किरण गायकवाड (गुरुजी) यांच्या कडून ठोकल्याचे ८ विषय LIVE शिकण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे.
पूर्व परीक्षेसाठी जो ५० गुणांचा अभ्यासक्रम आहे ज्यास सामान्य अध्ययन आपण म्हणतो तो पूर्व परीक्षा पास करण्यात सर्वात मोठा GAME CHANGER सबजेक्ट आहे.
APP LINK : play.google.com/store/apps/details?id=com.kiran.gu…
TELEGRAM CHANNEL LINK :
1) t.me/kiranguruji
2) only for DEPT PSI : t.me/kgdeptpsi
YOU TUBE LINK : youtube.com/@KiranGurujiDepartmentPSI
CONTACT : Personal 7887448636 / Official 9021391591
2 weeks ago | [YT] | 5
View 0 replies
KIRAN GURUJI - MPSC
Adhyayan 2.0 bach Cha Coupan Code reactivate kela aahe. aaj aani uday... Batch 1199 madhe available zhali aahe....
code : KG2025
28 August la offer sampel
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
KIRAN GURUJI - MPSC
KIRAN GURUJI'S RANCH हा MPSC च्या विद्यार्थ्यांचा OFFLINE प्रोजेक्ट चे काम शेवटच्या टप्प्यात आहे 1 OCTOBER ला रिव्हिजन बॅच होणार आहे त्यामुळे सध्या APP वरील बॅच चे लेक्चर सुरु आहेत. त्यामुळे काही दिवस रात्रशाळा होणार नाही
1 month ago | [YT] | 12
View 2 replies
KIRAN GURUJI - MPSC
डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857 च्या उठावाची होती. कारणे
(Group C-2018)
1 month ago | [YT] | 19
View 0 replies
KIRAN GURUJI - MPSC
इ. स. 1857 च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती?
अ) नील, हॅवलॉक
ब) औटरॅम, लॉरेन्स बंधू
क) कॅम्पबेल, सर ह्यूम रोज
ड) विल्यम डिग्बी, कॉलिन क्लार्क
1 month ago | [YT] | 17
View 0 replies
KIRAN GURUJI - MPSC
आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण?
1 month ago | [YT] | 25
View 0 replies
KIRAN GURUJI - MPSC
1857 च्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे होते.
अ) कंपनीच्या शासनाचा शेवट
ब) भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत
क) स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा
ड) सैन्याची पुनर्रचना
पर्यायी उत्तरे :
1 month ago | [YT] | 12
View 0 replies
KIRAN GURUJI - MPSC
कोणत्या घटनादुरुस्तीन्वये 11 वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले ? (51A(K))
1 month ago | [YT] | 18
View 0 replies
KIRAN GURUJI - MPSC
भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे' हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे?
1 month ago | [YT] | 12
View 0 replies
KIRAN GURUJI - MPSC
भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे?
याचा
(Group B-2019)
1) अमेरिका
2) जपान
3) कॅनडा
4) फ्रान्स
1 month ago | [YT] | 10
View 0 replies
Load more