Hi मी वैष्णवी
तुम्हा सर्वांचे या वैष्णवी रेसीपी चॅनेलमध्ये मन : पूर्वक स्वागत आहे. या आपल्या चॅनेल वर सर्व पारंपरिक महाराष्ट्रीयन मराठी रेसीपी पाहता येणार आहे त्यामध्ये अगदी मोदक वडा पाव. मिसळ पाव. चायनिज पदार्थ दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती- गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे. वैष्णवी रेसीपी मध्ये तुम्हाला परफेक्ट प्रमाणासह योग्य पद्धतीने तयार केलेले पदार्थ पहायला मिळतील.
स्वयंपाकात उपयोगी किचन टिप्स असतील. किंवा दिवाळी फराळ असेल त्यामुळे उत्तम recipes शिकण्यासाठी चॅनेलला नक्की भेट द्या Videos आवडले तर like, share ,Comment, subscribe ,करायला विसरू नका . मला प्रोसाहन मिळते.


VaishnaviRecipe

संक्रांत स्पेशल भोगीची भाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी | bhogichi bhaji |Bajarichibhakari Recipe
https://youtu.be/mp36hQboIJ0?si=l_6NY...

1 week ago | [YT] | 1

VaishnaviRecipe

मी आज छान असा व्हिडिओ टाकणार आहे. 8.30 वाचता पाहायला विसरू नका व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा

2 months ago | [YT] | 1

VaishnaviRecipe

https://youtu.be/1jUjz7jEJmc?si=Bbki-... साखरेचे, ४-५ दिवस टिकणारे गुळ खोबऱ्याचे मोदक / Modak Recipe|modak/ganeshchaturthi sweet Recipe

5 months ago | [YT] | 0

VaishnaviRecipe

https://youtu.be/DwMf4mkt75s?si=GuGFL... काॅर्न बनवा चटपटीत पदार्थ | Corn Chilla Recipe| Brekfast Recipe

5 months ago | [YT] | 1