~•UNNATI’S ART•~



~•UNNATI’S ART•~

Happy women’s day🙏

2 months ago | [YT] | 0

~•UNNATI’S ART•~

Dear subscribers family 🙏

31 December 2025 हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर मनावर साठलेल्या ओझ्यांना सोडून देण्याचा, स्वतःला नव्याने स्वीकारण्याचा आणि पुढील प्रवासासाठी सज्ज होण्याचा खास क्षण आहे. वर्षभरात आलेले चढ-उतार, अश्रू, अपयश, अपूर्ण स्वप्नं आणि कटू अनुभव हे सगळं आज मागे ठेवण्याचा दिवस म्हणजेच वर्षांचा शेवटचा दिवस. वर्षांचे हे दिवस दिवस अनेकांसाठी भावनिक असतात. काहींना मिळालेल्या यशाचा आनंद असतो, तर काहींना अपूर्ण राहिलेल्या इच्छा आठवतात. पण 31 डिसेंबर आपल्याला एकच गोष्ट शिकवतो.जे झालं ते बदलता येत नाही, पण पुढे काय होणार आहे ते आपल्या हातात आहे. जुन्या वेदना मनात साठवून ठेवल्या तर त्या नव्या आनंदाला जागा देत नाहीत. म्हणूनच आजचा दिवस स्वतःशी एक शांत संवाद साधण्याचा आहे.

, "नवीन वर्षात तुमचा प्रत्येक क्षण सुखाचा होवो", "नवे वर्ष, नवी ऊर्जा, नवे संकल्प! तुमचे सर्व स्वप्ने साकार होवोत", आणि "अपयशातून शिका आणि पुढे जा, कारण नवीन दिवस नवीन संधी घेऊन येतो"

तुमचा प्रत्येक view,
प्रत्येक comment,
प्रत्येक subscribe,
माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे.🙏


youtube.com/@UnnatiPathak-z3p

4 months ago | [YT] | 2

~•UNNATI’S ART•~

ठिबके काडण्यासाठी नवीन ट्रिक.



youtube.com/shorts/zNlVNXkyr_...

4 months ago | [YT] | 0

~•UNNATI’S ART•~

9 to 9 dot’s Rangoli Design. youtube.com/shorts/_EQaKgheJQ...

5 months ago | [YT] | 1

~•UNNATI’S ART•~

9 to 9 dot’s Rangoli Design. youtube.com/shorts/2-euMuYLt4...

5 months ago | [YT] | 1

~•UNNATI’S ART•~

दत्त जयंती लहान व सोपी रांगोळी डिझाईन. youtube.com/shorts/XT7RGlYs3U...

5 months ago | [YT] | 0

~•UNNATI’S ART•~

8 to 8 dot’s Rangoli Design. youtube.com/shorts/_mBxRmf6kh...

5 months ago | [YT] | 2