Gaufarmindustries



Gaufarmindustries

पंचगव्य उत्पादन शिबीर

4 days ago | [YT] | 1

Gaufarmindustries

Panchagavya

3 months ago | [YT] | 0

Gaufarmindustries

Panchagavya

3 months ago | [YT] | 0

Gaufarmindustries

Gau mahakumbh 2025

5 months ago | [YT] | 0

Gaufarmindustries

गोमय धूपकांडी

9 months ago | [YT] | 3

Gaufarmindustries

🙏 *जय गोमाता* 🙏

🚩 *गोमय धूपकांडी* 🚩

**जेव्हा दरवळेल घरी सुवास* 🏠*
*तेव्हा दिवस होईल अजूनही खास🌞*

गोमय धूप कांडी (देशी गाईच्या शेणापासून बनवलेल्या धूप काड्या) अनेक फायदे आहेत, त्यांपैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
🙏 *गायीला दान नको योगदान द्या* 🙏

**१. हवा शुद्ध होते:** गोमय धूप कांडी जाळल्याने हवा शुद्ध होते. यात नैसर्गिकरित्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे वातावरणातील हानिकारक जीवाणू आणि विषाणू नष्ट करतात.

**२. नकारात्मक ऊर्जा दूर होते:** गोमय धूप कांडी जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे घरात सकारात्मकता आणि शांतता येते.

**३. मानसिक शांती मिळते:** गोमय धूप कांडीचा सुगंध मनाला शांती देतो. यामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.

**४. कीटक आणि डास दूर होतात:** गोमय धूप कांडी जाळल्याने कीटक आणि डास दूर राहतात. यामुळे घरात स्वच्छता राहते.

**५. धार्मिक महत्त्व:** हिंदू धर्मात गोमय धूप कांडीला विशेष महत्त्व आहे. पूजा आणि धार्मिक विधींमध्ये याचा उपयोग केला जातो.

**६. नैसर्गिक आणि सुरक्षित:** गोमय धूप कांडी नैसर्गिक घटकांपासून बनवलेली असते. यामुळे ती रासायनिक धूप काड्यांपेक्षा अधिक सुरक्षित आहे.

**७. पर्यावरणपूरक:** गोमय धूप कांडी गायीच्या शेणापासून बनवलेली असते, त्यामुळे ती पर्यावरणपूरक आहे.

*अधिक माहितीसाठी व खरेदी करण्यासाठी खालील नंबर वर व्हाट्सअप करा .*

📱+91 8275747185

*Special offer - Follow On social media & get up to 25% Discount*

*Join Our Community*
chat.whatsapp.com/GJbg6n5Cx5w2xUAZjymso6

*Subscribe YouTube*
youtube.com/@gaufarmindustries?si=IEenXNogubdCs7va

*Join Our WhatsApp Channel*
whatsapp.com/channel/0029VaYIPEL3bbUzYRspkB3U

*Follow on FB page*
www.facebook.com/profile.php?id=61557754560004&mib…

*Follow On Instagram*
www.instagram.com/gaufarmindustries1?utm_source=qr…

11 months ago | [YT] | 1

Gaufarmindustries

*देशी गायीच्या शेणापासून बनवलेले गोमय किचन*
प्लॅस्टिक व इतर साहित्यापासून बनवलेल्या किचनऐवजी गोमय किचन वापरून गोमाता वाचवू शकतो आणि पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. *गाईला दान नव्हे तर योगदान आवश्यक आहे*. म्हणून आजच गोमय किचन विकत घ्या आणि गायीच्या सेवेसाठी हातभार लावा.

(आपली संस्था ,फॉर्म, कंपनी,आपणास ज्या नावाचे किचन बनवून पाहिजे त्या नावाचे किचन बनवून मिळतील .)

अधिक माहितीसाठी संपर्क -
+91 8275747185

11 months ago | [YT] | 5

Gaufarmindustries

@Cow@Auyrvedic@Organic@healthcare@Medicine@natural

🚩 अमृतधारा 🚩

अमृतधारा अनेक रोगांवर काम करते.
1)सर्दी झाल्यास रुमालावर 2 थेंब टाकून वास घेणे.
2) खोकला असेल तर पाण्यात 2 थेंब टाकून ते पाणी पिणे.
3 )डोके दुखत असेल तर अमृतधारा लावल्याने दुखण्यावर फरक पडतो.
4 )दात किंवा दाढ दुखत असेल तर कापूस बोळा अमृतधारात बुडवून दाढेत ठेवावा.

5) गोम, विंचू, भुंगा, मोहोळाची माशी किंवा विषारी किडा चावल्यास त्या जागेवर चोळावा.
6 )पोट दुखत असेल तर 2 थेंब कोमट पाण्यातून घेणे.
7) अजूनही अनेक आजारांवर हे बहुगुणी औषध ...
निमोनिया सदृष्य लक्षणात साधा ,सोपा व कोणताही Side Effest नसलेला आयुर्वेदिक रामबाण उपाय -
8) घशाचा संसर्ग, श्वासाचा त्रास , कफाचा त्रास , *न्युमोनिया व कोरोना ,सदृश्य लक्षणे* डोकेदुखी , ताप , सर्दी , खोकला यात अत्यंत गुणकारी आहे.
9) पाणी उकळून त्यात 4/5 थेंब टाकून त्याची वाफ नाकाने घ्यावी - तोंडाने सोडावी , तोंडाने घ्यावी - नाकाने सोडावी , नाक - तोंडाने घेतल्यानंतर पोटात जिरवावी , अशाप्रकारे सकाळ , दुपार व रात्री झोपताना वाफ घेतल्यास घशाचा संसर्ग , श्वासाचा त्रास , कफाचा त्रास , सर्दी, ताप , खोकला , न्यूमोनिया तसेच कोरोना सदृश्य लक्षणात अत्यंत लाभदायक ठरते. अशा प्रकारचा संसर्ग होऊ नये तसेच अशा रुग्णाच्या संपर्कात आलेले सामान्य व्यक्तीही प्रतिबंधक उपाय म्हणून वापर करू शकतो .
10) पोटदुखी , अजिर्णता ,
एसिडीटी , खोकला , यात गुळं/बत्तासा/मोठी खडीसाखर/कडक चॉकलेट यापैकी आवडीनुसार एका पदार्थावर 2 थेंब टाकून चघळावे . सकाळ , दुपार व रात्री झोपण्यापूर्वी असे 3/4 वेळा घ्यावे , त्यावर लगेच पाणी पिऊ नये .
11) छातीत कफ साचने ,श्वास घेताना त्रास होणे किंवा आवाज होणे , घशाचा त्रास होणे अशा त्रासात नारळ तेल / तीळ तेल यात 3/4 थेंब टाकून छाती व गळ्यावर चोळावे.
12) जेवणानंतर पोट फुगणे , गॅसेस होणे , ढेकर येणे , एसिडिटी , मळमळ होणे , यात कपभर पाण्यात 2/3 थेंब टाकून नाष्टा/ जेवणानंतर 15/20 मिनिटांनी घ्यावे .
13)10 ग्रॅम निम तेलात 5 थेंब टाकून लावल्याने डाग , खाज , खुजली , चर्मरोग यात फरक पडतो.
14) 10 ग्रॅम कांद्याच्या रसात 2 थेंब अमृतधारा टाकून पिल्यास भूक न लागणे , जेवणाची ईच्छा न होने , पोट फुगणे यात खूप फरक पडतो.
15) मुका मार , हात पाय
मुरगळने , गुडघे - कंबर दुखी , मान पाठ दुखी , स्नायू दुखी यात तीळ तेल/ नारळ तेल यात 5 थेंब टाकून मालिश केल्यास लगेच फरक पडतो.
16) दात , दाढ दुखणे , किडणे यात कापसाच्या बोळ्यावर 2 थेंब टाकून थोडा वेळ ठेवणे .तसेच पाण्यात 2/3 थेंब टाकून तोंड धुताना / ब्रश करतांना या पाण्याचा वापर केल्यास दात , दाढ किडणे , दुखणे बंद होते.
Contact number :- 82 75 74 71 85

1 year ago (edited) | [YT] | 4