मराठी माणसाला जागृत, विचारशील आणि डोळस नागरिक बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न.
महापुरुषांच्या उच्च विचारधारेतून प्रेरणा घेत, कायदा, समाज आणि जगाकडे पाहण्याची विवेकी दृष्टी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
म्हणूनच Law to Civic वर आम्ही कायदा,इतिहास, समाज, प्रशासन, महापुरुषांचे विचार आणि जगातील महत्त्वाच्या घडामोडी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतो
दर्जेदार माहिती, संशोधन आणि विचारप्रवर्तक मांडणीच्या माध्यमातून जागरूक, जबाबदार आणि विवेकी नागरिक घडवण्याचा आमचा प्रयत्न.
Law to Civic — कायद्यापासून नागरिकत्वाच्या जाणिवेपर्यंत.
Law to Civic
१०,००० Subscribers! ❤️
तुमच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि साथिचा हा सुंदर टप्पा.
Law to Civic च्या या प्रवासाचा प्रत्येक भागीदार असल्याबद्दल मनापासून धन्यवाद! 🙏
3 weeks ago |[YT] | 7
View 0 replies
Law to Civic
🎉 मोठी बातमी! 🎉
आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यामुळे आपल्या Law to Civic परिवाराने 1,000 Subscribers हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे! 🥳✨
हा फक्त आकडा नाही, तर कायद्याविषयी जागरूक समाज घडवण्याच्या आपल्या सामूहिक प्रयत्नांचा विजय आहे. 📚⚖️
❤️ मनापासून धन्यवाद! ❤️
तुमच्या विश्वासामुळेच हा प्रवास शक्य झाला.
असाच प्रेम आणि पाठिंबा कायम ठेवा.
📌 आपल्या चॅनेलवर आपण सोप्या भाषेत जाणून घेतो: ✅ कायदे समजून घ्या
✅ तुमचे हक्क जाणून घ्या
✅ जागरूक नागरिक बना
✅ इतरांनाही जागरूक करा
🙏 पुढील लक्ष्य: 10,000 Subscribers!
#1000Subscribers #LawToCivic #ThankYou #YouTubeMilestone #MarathiYouTube #LegalAwareness #RTI #CitizenRights #कायदा #माहितीचाअधिकार #मराठी #जागरूकनागरिक #LawAndCivics #YouTubeFamily #धन्यवाद
4 months ago |[YT] | 15
View 2 replies