महान्यूज मराठी ही एक दर्जेदार, आशयसंपन्न वृत्तवाहिनी असून या वाहिनीवर विविध प्रकारचे विषय चर्चिले जातात. या कार्यक्रमांतून समाजातील अत्यंत प्रतिष्ठित, तसेच तळागाळातील, समाजाला दिशा दिग्दर्शन करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या विचारांचा वेध घेतला जातो. सर्वांत महत्वाचे म्हणजे सर्वसामान्य माणूस हा या वृत्तवाहिनीचा केंद्रबिंदू आहे.
समाजातील चांगल्या गोष्टी टिकायला तर हव्यातच, तसेच उत्तरोत्तर त्या वृद्धिंगतही व्हायला हव्यात. म्हणूनच महान्यूज मराठी या वृत्तवाहिनीला भेट द्या, ही वाहिनी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. जेणेकरून सकस माहितीचा हा प्रवाह आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.
या वृत्तवाहिनीबाबत आपली काही तक्रार असेल तर आपण आम्हाला खालील ईमेलवर संपर्क करा. आपले म्हणणे आमच्यासाठी बहुमूल्य आहे.
संपर्क: 9011087719
Sandeep.kortikar@gmail.com
Mahanews2021@gmail.com
Maha News Marathi is a leading, 24x7 marathi news and current affairs channel. Highest credibility and access to a vast audience base are the characteristic features of this channel.
स्वारगेट येथे घडलेल्या निंदनीय घटनेबाबत बोलताना परिवहन राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ #पुणे#maharashtra
Shared 56 years ago
535 views