GK in Marathi या आपल्या चॅनेल वर तुमचे स्वागत आहे. आम्ही या चॅनेल वर मराठी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक सोपी व्हावी याचा प्रयन्त अगदी मोफत करत आहोत.
इथे तुम्हाला मिळतील—
📌 दैनिक चालू घडामोडी (Current Affairs)
📌 महत्वाचे सामान्यज्ञान (GK) विषय
📌 इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र यांचे सोप्या भाषेतील व्हिडिओ
📌 MPSC, Police Bharti, Talathi, ZP, गट-क, गट-ड तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त माहिती
📌 Shorts द्वारे झटपट Revision Points
📌 अपडेट्स, Exam Tips आणि Study Motivation
📌 आमच्या सोबत संपर्क करण्यासाठी तुम्ही आम्हाला 8104888941 या नंबर वर मेसेज करू शकता.
📌 आमचा इमेल आयडी - gkinmarathi@gmail.com
#gkinmarathi #spardhapariksha #policebharti #mpscexam
Gk in Marathi
Q. गांधीजींनी चंपारण सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
7 hours ago | [YT] | 1
View 0 replies
Gk in Marathi
📰 02 जानेवारी 2026 - आजच्या ठळक घडामोडी
🪀 Maharashtra police bharti previous year question paper: saravpaper.com/
➖➖➖➖➖➖➖
👨🌾 धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ
👨🌾 धान खरेदीला लागले 'लिमिट' चे ग्रहण; हजारो शेतकरी अध्यापही धानविक्रीपासून वंचित
🤑 कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
🚩 विजयस्तंभास मानवंदना, वढु येथे छ. संभाजी महाराजांच्या समाधीस भीमसैनिकांचे अभिवादन..!
🥇 Sangli: शेकडो झाडांना जीवदान देणारा पर्यावरणप्रेमी, ताकारीतील सपाटे कुटुंबाला वनरक्षक पुरस्कार
🗺️ कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
📰 ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
🤑 जनतेच्या पैशातून होणारी विकासकामे, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा -उपमुख्यमंत्री अजित पवार
🏘️ आता ग्रामसभाच ठरवणार गावचा विकास; ‘विकसित भारत जी-राम जी’ योजनेतून १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान
🗳️ विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
🤑 वर्षअखेरीस बीड एसीबीचा मोठा दणका; पाटोद्याचा वनरक्षक लाच घेताना जेरबंद
🗳️ ठाण्यात मनसेचे १०० टक्के मराठी उमेदवार ; महामुंबईत भाजपसह अन्य पक्षांकडून मराठीला प्राधान्य
📰 सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ
💹 नव्या वर्षाचा पहिला दिवस 'फ्लॅट'! आयटीसी १० टक्क्यांनी आपटला, पण एनटीपीसी सुसाट
🗳️ Sangli Municipal Election 2026: सांगलीत शिंदेसेनेकडून स्वबळाचा नारा; ६५ उमेदवार रिंगणात
🏏 अर्जुन तेंडुलकरचा विजय हजारे ट्रॉफीमध्ये 'फ्लॉप शो'! ३ सामने खेळला, तरीही विकेट मिळेना
😮 निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
🇵🇰 पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 1,25,920/- || 24K = 1,37,470/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Maharashtra police bharti previous year question paper: saravpaper.com/
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Gk in Marathi
Q. चंपारणमधील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंधित होता?
1 day ago | [YT] | 3
View 0 replies
Gk in Marathi
Q. ‘फ्रंटियर गांधी’ म्हणून कोणाला ओळखले जाते?
2 days ago | [YT] | 3
View 0 replies
Gk in Marathi
Q. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
3 days ago | [YT] | 3
View 0 replies
Gk in Marathi
Q. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
4 days ago | [YT] | 6
View 0 replies
Gk in Marathi
Q. खालीलपैकी काँग्रेसचे अध्यक्ष कोण नव्हते?
5 days ago | [YT] | 2
View 0 replies
Gk in Marathi
Q. राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रथम कधी गायले गेले?
6 days ago | [YT] | 3
View 0 replies
Gk in Marathi
Q. भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात?
1 week ago | [YT] | 6
View 0 replies
Gk in Marathi
Q. 1772 मध्ये जिल्हा महसूल गोळा करण्यासाठी ‘कलेक्टर’ पदाची निर्मिती कोणी केली?
1 week ago | [YT] | 2
View 0 replies
Load more