Best Political Speech

नमस्कार, तसा माझा कोण्यातही राजकीय पक्षाशी संबंध नाही पण आपल्या कामातून मला थोडेफार जेव्हा वेळ मिळतो त्या वेळेस अशे काही व्हिडीओस मी बनवतो. तुम्हाला आवडल्यास नक्की बघा .

माझे चॅनेल हे मोनोटाईझ नाही आहे त्यामुळे यु-ट्यूब कडून अर्थाजन वगैरे काही होत नाही. १३ ऑक्टोबर २०१० पासून सुरु झालेल्या ह्या प्रवसात मी अनेक व्हिडीओ बनवले. विशेषतः बाळासाहेब व राज ठाकरे ह्याच्या विडिओ ना लाखो नि विनवस, लाईक्स, कमेंट्स मिळाले. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद

यु-ट्यूब च्या बदलत्या पॉलिसी, नियम व काही अति उत्साही राजकीय कारकर्ते ह्यांच्या मुळे, मी बरेचसे व्हिडीओ डिलिट केलेले आहेत.

कृपया ह्या चॅनेल ला व माझ्या अजून एक चॅनेल ला जास्तीत जास्त SUBSCRIBE करा जेणे करून अजून काम करायला प्रोत्साहन मिळेल.

अनावधानाने किंवा तांत्रिक कारणाने काहीहि चुकल्यास माफी असावी.

आपला नम्र,

मन्सपार्थ


Best Political Speech

मित्रांनो,
कृपया खालील माझ्या चॅनेल ला Subscribe करा.
तुम्हाला आवडल्यास आपल्या मित्राना, व ज्यांना Ai ची आवड आहे त्यांना नक्की पाठवा.
youtube.com/@Mannspaarth_Tutorials?sub_confirmatio…
धन्यवाद

2 years ago (edited) | [YT] | 1