मराठी भक्तिसागर

रामकृष्ण हरी माऊली 🙏
आपल्या सर्वांचं मराठी भक्ती सागर या यूट्यूब चॅनलमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांची, भक्तीची व आपल्या संस्कृतीची ओळख आजच्या व पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हे चॅनल सुरू केले आहे.

🔹 या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल :

• अभंग, गवळणी, भारुड
• कीर्तन व प्रवचन
• संतांची माहिती व संतचरित्र
• अभंग गाथा व ज्ञानेश्वरी
• भगवद्गीता व रामायण
• सर्व देवांची माहिती व देवांची गाणी
• श्रीराम, श्रीकृष्ण, गणपती, महादेव, देवी भक्ती
• मंत्र, नामजप व स्तोत्रे
• अमावस्या, एकादशी, सोमवार, गुरुवार, शुक्रवार उपाय
• धार्मिक तोडगे व उपाय
• घरातील सुख-शांतीसाठी उपाय
• सकारात्मक ऊर्जा वाढवणारे उपाय
• सुविचार व मोटिवेशनल सुविचार
• भक्ती व धर्माशी संबंधित सर्व व्हिडिओ

हे चॅनल भक्ती, श्रद्धा, संस्कार व मनःशांती यांना समर्पित आहे. माझ्याकडे असलेले सर्व ज्ञान मी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी सादर करते.

🙏 चॅनल Subscribe करा
👍 Like करा | 💬 Comment करा | 🔔 Bell Icon दाबा

धन्यवाद 🙏
जय हरी विठ्ठल🚩


मराठी भक्तिसागर

श्री स्वामी समर्थ ❤️

3 weeks ago | [YT] | 47

मराठी भक्तिसागर

🙏 ॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏

स्वामीभक्तांनो, तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत वाचता का?

वाचन करताना हे महत्त्वाचे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

✅ योग्य पद्धतीने वाचन कसे करावे? ✅ कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? ✅ श्रद्धा, भाव आणि सातत्याचे महत्त्व काय? ✅ भक्ती अधिक अर्थपूर्ण कशी करावी?

या सर्व प्रश्नांची उत्तरे एका सविस्तर व्हिडिओमध्ये दिली आहेत.

👇 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

॥ श्री स्वामी समर्थ ॥

https://youtu.be/9yeIYxRjjHQ?si=1FiHE...

4 weeks ago | [YT] | 11

मराठी भक्तिसागर

पितृपक्षात कोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ मानले
जाते?
उत्तर: तीळ, गूळ, वस्त्र, अन्न आणि पाणी यांचे दान
पितरांना प्रसन्न करते आणि शुभ फल देते. या पाच गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते.

10 months ago | [YT] | 1

मराठी भक्तिसागर

तुमचं उत्तर व श्री स्वामी समर्थ जरुर लिहा. 🙏

1 year ago | [YT] | 10

मराठी भक्तिसागर

तुमच्या सर्वांच्या❤️ प्रेमामुळे 3000 सबस्क्राईब वर पूर्ण झाले आहेत.💃 माझ्या सर्व यूट्यूब फॅमिली चे खूप खूप धन्यवाद 🥹🥹💯😇💫

1 year ago | [YT] | 4

मराठी भक्तिसागर

ओम नमः शिवाय. तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

1 year ago | [YT] | 10

मराठी भक्तिसागर

छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
माझ्या लाडक्या राजाच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या
जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🚩🙏

1 year ago | [YT] | 16

मराठी भक्तिसागर

रामकृष्ण हरी माऊली🚩.
मराठी भक्तीसागर या यूट्यूब चैनल तर्फे तुम्हा
सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा🙏🙏💐🚩

1 year ago | [YT] | 14