Mbahomemakerrashmi

Hello, I am Rashmi I am home organisation addict and innovative youtuber. On this channel I will share with home decor ideas, lifestyle, painting, interesting DIY and budgeted home decor and many more. I wish you will find helpful and innovative ideas.

Contact us: mbahomemaker@gmail.com

Find us on: Facebook: www.facebook.com/mbahomemaker

I am making video on
flipkart haul
Meesho haul
Myntra haul
Ajio haul
Unboxing
Unboxing clothing
Clothing haul
Homedecore

Saree draping
Sareehaul
meesho saree haul,
meesho sarees below 500,
youtube short video,
short youtube,
best youtube shorts ,
meesho saree haul in hindi,
meesho designer saree haul,
meesho banarasi saree haul,
saree meesho haul,
meesho net saree haul,
meesho latest saree haul,
meesho ready to wear saree haul,
meesho partywear saree ,
saree haul meesho,
meesho saree haul under 500,
meesho haul saree,


Flipkart haul
Flipkart review
Flipkartkurta
Flipkary saree haul
Flipkart kurta haul
Flipkart Unboxing


साज by Rashmi

नारायण पेठ पैठणी साड्यांमध्ये तेच तेच पारंपरिक रंग घालून तुम्हालाही कंटाळा आलाय का? 🤔
मग ट्राय करा नारायण पेठ पैठणीचे लेटेस्ट, ट्रेंडिंग आणि हटके रंग जे तुम्हाला देतील एकदम रॉयल, ग्रेसफुल आणि क्लासी लुक 😍
लग्न, साखरपुडा, पूजा, फेस्टिव्हल किंवा खास कार्यक्रमासाठी या नवीन रंगांच्या पैठणी साड्या नक्की ट्राय करा 💖🔗 साडी घेण्यासाठी या लिंक वर क्लिक कराyoutube.com/shorts/lkYyT_z410...

4 months ago (edited) | [YT] | 4

साज by Rashmi

जर तुम्हालाही Nayanthara सारखा simple, elegant आणि royal look हवा असेल, तर ही Maheshwari Checked Saree तुमच्यासाठी परफेक्ट आहे ✨
या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवत आहोत Flipkart वर उपलब्ध Nayanthara Inspired Maheshwari Checked Saree, जी दिसायला खूप classy आहे आणि festive, office तसेच daily wear साठी उत्तम आहे.
✔️ Lightweight & Comfortable
✔️ Elegant Checked Pattern
✔️ Celebrity Inspired Look
✔️ Best Saree Deal on Flipkart
👉 ही साडी घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करा🔗youtube.com/shorts/wykKTae7hg...

5 months ago | [YT] | 2

साज by Rashmi

💜नवीन कांजीवरम साडी घेण्याचा विचार करताय मग हे ट्रेंडिंग कलर नक्की ट्राय करा 😍डिटेल साठी व्हिडिओची लिंक देत आहे🔗youtube.com/shorts/0LS_R1-Ps1...

5 months ago | [YT] | 1

साज by Rashmi

2026 या पाच हॅण्डलूम साड्या आहेत ट्रेंडमध्ये 😍 पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या लिंक वर क्लिक करा ❤️🔗youtube.com/shorts/EArABhYASj...

5 months ago | [YT] | 7

साज by Rashmi

बनारसी साडी मध्ये असा अनोखा पॅटर्न तुम्ही कधी पाहिलाय का? 😍
ही साडी घातल्यानंतर लूक होतो एकदम रॉयल, क्लासी आणि ग्रेसफुल ✨
लग्न, सण, रिसेप्शन किंवा खास कार्यक्रमासाठी ही बनारसी साडी आहे परफेक्ट चॉईस 👑
जर तुम्हालाही हवाय असा Rich & Elegant Look तर
या लिंक वर क्लिक करा 🔗 youtube.com/shorts/iEUVE8H-v7... प्रॉडक्ट टॅग केलेला आहे तिकडून तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता

5 months ago (edited) | [YT] | 4

साज by Rashmi

💜अभिनेत्री नयनतारा💫 inspired maheshwaeri sree on Myntra under ₹1000 हे जर साडी घ्यायची असेल सोबत व्हिडिओची लिंक देत आहे 🔗youtube.com/shorts/HJxvwkZXSK... व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्ही साडी घेऊ शकता प्रॉडक्ट केलेला आहे

5 months ago | [YT] | 2

साज by Rashmi

येणाऱ्या लग्नसराईमध्ये सगळ्यांपेक्षा वेगळं, क्लास आणि रॉयल दिसायचं असेल तर
ही एक रंगाची पैठणी तुमच्याकडे असायलाच पाहिजे! 😍
हा रंग सध्या खूपच ट्रेंडमध्ये असून
लग्न, रिसेप्शन, हळदी-कुंकू किंवा खास फंक्शनसाठी एकदम परफेक्ट आहे ✨ साडी घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा प्रॉडक्ट टॅग केला आहे🔗youtube.com/shorts/-hHblvSikY...

5 months ago | [YT] | 12

साज by Rashmi

❤️सध्या Ajrakh print साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहे ✨ कधी आऊट ऑफ फॅशन होत नाही तुम्हाला या साड्या घ्यायच्या असतील या व्हिडिओवर क्लिक करा साडी टॅग केलेला आहे🔗youtube.com/shorts/9P2JXwAkvX...

5 months ago | [YT] | 9

साज by Rashmi

valentine day साठी परफेक्ट आऊटफिट ❤️ तेही अगदी बजेटमध्ये ड्रेस घ्यायचा असेल तर व्हिडिओमध्ये प्रॉडक्ट टॅग केला आहे 🔗youtube.com/shorts/qCKa-ZcCNM...

5 months ago | [YT] | 4

साज by Rashmi

😍सध्या अभिनेत्री विद्या बालनने घातलेली हॅन्ड painted साडी घालती आहे सगळ्यांना भुरळ😍 साडीचा साधेपणा वेधत आहे सगळ्यांचे लक्ष ✨तुम्हालाही अशी सुंदर साडी घ्यायची असेल तर व्हिडिओमध्ये मी ही साडी tag केली आहे सोबतच व्हिडिओची लिंक 🔗youtube.com/shorts/Z5pQGaQOhd... सुद्धा देत आहे तुम्ही चेक आऊट करा

5 months ago | [YT] | 10