नमस्कार, मी रोहिणी शेंडे पश्चिम घाटातील आणि कोकणातील निसर्गाशी निगडित माहिती पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला करून देणार आहे. निसर्गाच्या संवर्धनासाठी निसर्गातील अवती भोवती असणाऱ्या लहान सहान गोष्टींची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा माझा मुख्य उद्देश आहे. या चॅनेलवर निसर्गाशी निगडीत माहिती, पर्यटनस्थळे, आपली परंपरा आणि खाद्य संस्कृती याच्या विषयी माहिती मिळेल.