Javed Tamboli Official



Javed Tamboli Official

कोल्हापूर जिल्हा परिषदेने दुरुस्ती केली...
#kolhapur #Shikshakbharti #Tait #TET #शिक्षकभरती

3 weeks ago | [YT] | 20

Javed Tamboli Official

येत्या 4-5 दिवसात प्रेफरन्स होणार सुरु...
#shikshakbharti #tet #tait

4 weeks ago | [YT] | 12

Javed Tamboli Official

धाराशिव जिल्हा परिषदेच्या 145 जागा अपलोड झाल्या असून खाजगी संस्थेच्या 301 जागा अपलोड केल्या आहेत.
#shikshakbharti #tait #tet

1 month ago | [YT] | 12

Javed Tamboli Official

नवीन पारदर्शक पद्धत... #shikshakbharti

4 months ago | [YT] | 14

Javed Tamboli Official

नवीन पारदर्शक पद्धत... #shikshakbharti

4 months ago | [YT] | 7

Javed Tamboli Official

उद्या कणकवली येथे शिक्षणसेवकांच्या हक्कासाठी... ✊

#shikshansevak

4 months ago | [YT] | 186

Javed Tamboli Official

शिक्षण क्षेत्रात केरळचा ऐतिहासिक निर्णय!
पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. २०२६–२७ च्या अर्थसंकल्पानुसार, सरकारी व अनुदानित महाविद्यालयांमधील कला आणि विज्ञान पदवी अभ्यासक्रमांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. समान संधी आणि सर्वांसाठी उच्च शिक्षणाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

#Kerala #FreeEducation #EducationReform #IndiaNews #HistoricMove

6 months ago | [YT] | 44

Javed Tamboli Official

Big Breaking...

RTE ACT येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर लागलेल्या किंवा पदोन्नती घेतलेल्या 1-8 सर्व शिक्षकांना TET लागू.... पुढील 2 वर्षात ज्या पदावर कार्यरत आहेत त्या पदाची TET पात्र होणे आवश्यक आहे..

ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी आहे त्यांनाeव सध्या कार्यरत असलेल्या पदावर TET मधून सूट... पण त्यांना पदोन्नती हवी असल्यास TET पास होणे बंधनकारक
#tet #TET

1 year ago | [YT] | 16

Javed Tamboli Official

#शिक्षणसेवक रद्द साठी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात काहीतरी सकारात्मक होईल अशी अपेक्षा...
#shikshansevak

1 year ago | [YT] | 123

Javed Tamboli Official

महत्वाचे

शिक्षणसेवक रद्द साठी आपण शिक्षण परिषद घेण्याचे नियोजन केले होते. त्यामुसार आज खास. धैर्यशील माने यांची आज भेट घेऊन या परिषदेला शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची वेळ घेऊन देण्यासंदर्भात विनंती निवेदन देण्यात आले. यावेळी चार दिवसात भेटू असे माने यांनी सांगितले. निमंत्रण पत्र तयार करून या असं त्यांनी सांगितलं त्यामुळे शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षण परिषद घेण्याचा प्रयत्न राहिल...#pavitraportal #shikshansevak

1 year ago | [YT] | 113