नमस्कार....🙏
मनस्पंद - जिथे प्रत्येक भावना, शब्द, आणि आवाज एक होतात...
येथील प्रत्येक कथा, कविता आणि अनुभव हळुवारपणे मनात उरतात.
कधी प्रेरणादायी, कधी प्रेमळ, कधी शांत पण मनाला नेहमी स्पर्श करणारे...💫
जर तुम्हालाही असे भावनिक, प्रेरणादायी आणि आत्मीय कन्टेन्ट आवडत असतील तर....
चॅनलला सबस्क्राईब 🌿🌿करा आणि व्हिडिओची घंटा 🔔दाबायला विसरू नका✨
एक नवी सुरुवात करत आहे, तुमचा आशीर्वाद राहो हीच इच्छा 🥰
#मराठीकविता #मराठीकथा #मनस्पंद #marathikatha #emotional #feelings
#love #newchannel
मनस्पंद 🌸
आज संध्याकाळी भेटुया....🎉
1 month ago | [YT] | 7
View 1 reply
मनस्पंद 🌸
Sometimes, a flower speaks more than words… 🌷
कधी कधी एक छोटं फुल मनाचा सगळा अर्थ सांगतं.
💐 “त्याने दिला गुलाब… मी मोगरा समजून बसले”
✨ Premiering today — 1:30 PM on मनस्पंद 🌸
2 months ago | [YT] | 6
View 0 replies
मनस्पंद 🌸
मनस्पंद च्या पुढच्या कथेसाठी तयार आहे मी....
"बदलत्या वळणावर"
एखाद्याचं positive राहणं दुस-याला ही जगण्याची उमेद देते...✨
तुम्हाला कथा थोडी लांब (९-१० मिनिटे)
की, लहान (५-६ मिनीटे) ऐकायला आवडेल??
तुमचं मत नक्की सांगा.....🙏🙏
2 months ago | [YT] | 1
View 0 replies
मनस्पंद 🌸
काही शब्द हे मनात उमटतात,
काही शांततेत तर काही आठवणीत.🕊️🕊️
कधी पावसासारख्या न सांगता येणाऱ्या
भावनांत ही शब्द उमटतात....🌧️
इथे प्रत्येक कथा, प्रत्येक कविता
एक छोटासा आत्मसंवाद आहे.
काही तुमच्या मनात उमटलेले विचार तर
काही माझ्या शब्दात सापडलेले अर्थ....💫💫
स्वागत आहे या शब्दांच्या प्रवासात जिथे प्रत्येक स्पंदन मनातलं काही सांगते.....🙏🙏 #मनस्पंद #manspand #marathikavita
3 months ago | [YT] | 3
View 0 replies