Shree Graphic Design

DESIGN FOR NEW GENARTION
#ShreeGraphicDesign


Shree Graphic Design

ढोल ताशांचा #गजर, स्वागतास पावसाची सर; आली भक्तसद्नी मुक्कामास ही #मंगलमूती मनोहर !!
#गजमुखा
श्री.#गणेश_उत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा !
#गणेश_चतुर्थी
#शिरीष_जाधव #Shirishjadhav

4 months ago | [YT] | 3

Shree Graphic Design

भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते।। 1।। जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च। दिगम्बस्दयामूर्त दत्ताचेय नमोऽस्तुते ।।
#पाठीराखा
#शिरीष_जाधव #Shirishjadhav #स्वामी #Swami #SwamiSamarth #स्वामीभक्त #Newpost

11 months ago | [YT] | 3

Shree Graphic Design

आज 1000 सदस्य पूर्ण झाले...!
YouTube परिवाराचे मनस्वी आभार !
आणि असाच सपोर्ट करत रहा...
धन्यवाद.

#ShreeGraphicDesign
#शिरीष_जाधव
#Shirishjadhav
#1k
#1ksubscribers
#1ksubscriberscomplete
#1000subscriber
#1000subscribers
#thankyouyoutube
#thankyouyoutubefamily
#धन्यवाद

2 years ago | [YT] | 6

Shree Graphic Design

गणपती हे आपणा सर्वांचे आराध्य दैवत आहे. गणपती ही कलेची, बुद्धीची देवता आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात करण्याअगोदर गणेशाचं स्मरण केलं जातं. कारण बाप्पा हे मंगलतेचं प्रतीक आहे. गणपती बाप्पा लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाच्या जवळचा आहे. प्रत्येक जण सुख दुःखात बाप्पाचे स्मरण करत असतो.

श्री गणेशभक्तांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री गणेशाची कृपादृष्टी सदैव आपल्या पाठीशी राहावी हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना..!

#ganeshjayanti #गणेशजयंती #गणेशजयंती2023 #गणेशजन्मसोहळा #गणेशजन्मोत्सव #ganeshjayanti #ganeshjayanti2023 #गणपतीबाप्पामोरया #वक्रतुंड #गणपती
#ShreeGraphicDesign
#शिरीष_जाधव
#Shirishjadhav

2 years ago | [YT] | 9