हा चॅनेल महाखेल स्पोर्ट्स या कंपनीद्वारा नियमित व नियंत्रित केला जातो.
या चैनल वरती फक्त कुस्ती शी संबंधित सर्व व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील.
त्यामध्ये ग्रामीण पातळीच्या यात्रेच्या कुस्ती आखाडा,मोठमोठी मैदाने पासून ते महाराष्ट्र केसरी तसेच राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व कुस्त्या आपण पाहू शकता.
channel is particular show only sport, sport event, sport matches, players interviews, and much more about only sport
हा channel फक्त खेळासाठी आहे , यामध्ये विविध खेळांचे सामने तसेच खेळाडूंच्या मुलाखती , खेळांची माहिती आपणास पाहता येईल
☆महाखेल स्पोर्ट्स द्वारा पुरविल्या जाणाऱ्या सुविधा☆
•सर्व खेळांचे डिजिटल स्कोर बोर्ड
•व्हिडीओ रिप्ले सिस्टम
•फेसबुक तसेच युट्युब लाईव्ह स्त्रीमींग सेट अप
•डिजिटल टायमर •प्लाजमा टीव्ही •एलईडी वॉल •कॅमेरा क्रेन •ड्रोन कॅमेरा
•फोटोग्रफी & विडिओग्रफी
•लाईट •साऊंड •मंडप •गॅलरी
ALL TYPES OF SPORT EVENTS PLANNER &ORGANIZER
MAHAKHEL KUSTI
थोड्याच वेळात लागणार निकाल .....
11 months ago | [YT] | 3,127
View 45 replies
MAHAKHEL KUSTI
आज संद्याकाळच्या सत्रात गादी विभागात पै माउली कोकाटे VS पै शिवराज राक्षे अशी तुफानी कुस्ती होणार
कोण मारणार बाजी ....
11 months ago | [YT] | 423
View 24 replies
MAHAKHEL KUSTI
१५ वर्षाखालील १ ल्या बाल अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेस भगुर ( नाशिक) येथे सुरुवात -
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने १५ वर्षाखालील मुलांना राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा अनुभव मिळावा तसेच प्राविण्यधारक कुस्तीगीरांना प्रेरणा मिळावी या हेतूने या वर्षीपासुन १५ वर्षाखालील फ्रीस्टाईल , ग्रिकोरोमन व महीला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने आज १ल्या फ्रीस्टाईल व ग्रिकोरोमन बाल अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेस भगुर ( नाशिक) येथे बलकवडे व्यायाम शाळेत सुरुवात झाली .
या स्पर्धेचे आयोजन नाशिक जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. विशाल बलकवडे यांनी केले असुन महाराष्ट्रातुन एकुण ४६८ कुस्तीगीरांनी सहभाग नोंदवला आहे ...
👉🏻 १७ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धा
१७ वर्षाखालील फ्रीस्टाईल व ग्रिकोरोमन मुले राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा संभाजीनगर येथे दीनांक १० व ११ आक्टोंबर रोजी होणार असुन कुस्तीगीरांची वजने दीनांक १० आक्टोंबर रोजी सकाळी ९.३० वाजता सुरु होतील ...
👉🏻 महीला राज्य अजिंक्यपद स्पर्धा
२० वर्षाखालील महीला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा दीनांक १३ आक्टोंबर रोजी नाशिक येथे होणार आहे.
१५ व १७ वर्षाखालील महील राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा दीनांक १ व २ नोव्हेंबर रोजी इंदापूर येथे होणार आहे ...
कळावे आपला
पै.संदीप भोंडवे
1 year ago | [YT] | 124
View 1 reply
MAHAKHEL KUSTI
महाराष्ट्र केसरी २०२३ फायनल कोण जिंकणार किताब मनाचा
2 years ago | [YT] | 1,033
View 49 replies
MAHAKHEL KUSTI
कोण होईल या वर्षीचा महाराष्ट्र केसरी
2 years ago | [YT] | 681
View 71 replies
MAHAKHEL KUSTI
सर्वांच्या मनातील कुस्ती पै. सिकंदर शेख (सोलापूर) विरुद्ध पै. महेंद्र गायकवाड (सोलापूर) अशी लढत पाहायला भेटेल का ?
2 years ago | [YT] | 343
View 41 replies
MAHAKHEL KUSTI
कोण होणार सोन्याच्या गदेचा चा मानकरी । छत्रपती शिवराय केसरी अहमदनगर २०२३
2 years ago | [YT] | 664
View 119 replies
MAHAKHEL KUSTI
कोण होईल कर्नाटक केसरी
2 years ago | [YT] | 111
View 0 replies
MAHAKHEL KUSTI
कोण जितेंगा क्या लगता हैं
2 years ago | [YT] | 190
View 10 replies
MAHAKHEL KUSTI
*लाईव्ह मैदान क्रमांक 1*
*LIVE | कुस्त्यांचा जंगी आखाडा, भुकुम, मुळशी २०२२*
*लाईव्ह पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
https://youtu.be/HFRTMt_4sQ8
*लाईव्ह मैदान क्रमांक 2*
*कुस्त्यांचे जंगी मैदान भावडी*
*लाईव्ह पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा*
https://youtu.be/DGY4DOV5_6A
*थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी महाखेल कुस्ती या यूट्यूब चॅनेल ला Subscribe करा*
*महाखेल स्पोर्ट्स पुणे*
*महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धा किंवा कुस्ती मैदान लाईव्ह करण्यासाठी आम्हाला संपर्क करा.*
3 years ago | [YT] | 174
View 0 replies
Load more