सर्व शिव प्रेमींना माझा मानाचा मुजरा मी जय राहूल दिवटे 9 वी मध्ये आहे माझे ध्येय 1000 गड (किल्ले ) बघन्याचे आहे (Sarva Shiv Preminna Maza Manacha Mujra Me Jay Rahul Divate Class 9th Madhya Aahe Mazye Dhaya 1000 Fort Bagnayche Aahe)
Total Fort Complate 552
Maharashtra 430
Goa 20
Karnataka 88
Gujarat 10
Daman 02
Madhya Pradesh 02
Maharashtra Fort Complate Districtwise
Satara 25
Ahilyanagar 18
Solapur 15
Kolhapur 15
Chatrapati Sambhaji Nagar 13
Mumbai 09
Mumbai Upanagar 04
Dhule 05
Dharashiv 02
Hingoli 03
Beed 02
Parbhani 01
Sangli 13
Buldhana 10
Ratnagiri 31
Pune 37
Palghar 50
Raigad 58
Jalna 04
Akola 01
Jalgaon 03
Sindudurg 19
Thane 16
Nashik 55
Latur 03
Nanded 03
Yavatmal 03
Wardha 07
Amravati 02
Wasim 01
Total 552
Contact Number Jay Rahul Divate
Mob No :- +919823740783
Mob No :- +919623394138
Link:-jayadventures7258
Mailid :- rahulddivate@gmail.com
Jay adventures
ठाणाले लेणी
ठाणाले सुधागड रायगड
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त
लेणी पाहण्यासाठी दोन मार्गाने जाता येते. एक ठाणाले गावातून आणि दुसरा मार्ग तैल बैला या गावातून तैल बैला हे गाव मुळशी तालुका व पुणे जिल्हात येते.सकाळी लवकर 5.30 घर सोडले उन्हाळा असून सुद्धा पहाटे खूप थंडी वाजत होती. पौड गावात आल्यावर नाष्टा करून आणि थोडे सोबत घेतले.घरापासून 107 किलोमीटर प्रवास करून 9.30 वजता तैल बैला गावात पोहोचलो. वाटेत घनगड मुळशी धरण एकोले vally चे लांबून दर्शन झाले.गावातून आता लेणीकडे जाण्यासाठी वागेश्वर घाट मार्गे जायचे ठरले. तैल बैला ते पठार ज्या ठिकाणापासून टेक ट्रेक चालू होणार होता ते अंतर 1.8 किलोमीटर आहे .गाडी दुचाकी चारचाकी जाते.9.45 ला पोहचलो थोडा वेळ थांबलो तर ठाणाले गावातून दोन गावकरी तैल बैला किल्लावर जे मंदिर आहे त्याचे दर्शन घेन्यासाठी आले होते.त्यांच्याकडून रस्ता माहित करून घेतला. कोकणी माणूस मनाने किती प्रेमळ आहे याचा प्रत्येय आम्हाला या ठिकाणी आला कारण त्यांनी सोबत पुरण पोली आणली होती. घासातला घास 1 1 पुरण पोली आम्हाला दिली. आणि पाणी सुद्धा दिले आमच्याकडे सुद्धा पाणी होते पण प्रवास खूप मोठा होता आणि दुपार होणार होती त्यामुळे आमचे पाणी जपून ठेवले . बरोबर 10 वाजता आमचा ट्रेक सुरु झाला 10 मिनिटा मध्ये मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिरामध्ये अगरबत्ती दिवा लावला दर्शन घेतले. आणि पुढचा प्रवास सुरु झाला.मंदिराच्या अगोदर कातलात कोरलेल्या पायऱ्या आहेत.नंतर थोडे पुढे गेल्यावर दोन मारुती उगड्यावर आहे त्यांचे दर्शन घेऊन पुढे अर्धा तास प्रवास करून आता आपल्याला या ठिकाणी डाव्या बाजूला जायचे आहे सरळ रस्ता ठाणाले गावात जातो. आता पठार आहे सरळ पुन्हा जवळपास अर्धा तास जायचे आहे वाटेत एक ओढा आहे .नंतर रस्ता खूप छोटा आहे.या ठिकाणी जपून जायचे आहे. पावसात हा रस्ता खूप रिस्की असणार जवळपास 1 तास प्रवास करून आपण पोहोचतो ठाणाले लेणी पासी.एकूण 23 लेणी समूह आहे . सुमारे 2500 हजार वर्षांपूर्वीच्या या लेणी आहेत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी या लेणीचा आश्रय घेतला होता. लेणी पाहण्या साठी एकटयाने बिलकुल जाऊ नका. घनदाट जंगलात ह्या लेणी आहे सोबत कोण असेल तर आणि तरच जा.
ठाणाले लेणी किंवा नाडसूर लेणी हा २३ बौद्ध लेण्यांचा समूह रायगड जिल्हातील, पालीपासून १८ किलोमीटर अंतरावर सुधागड येथे आहे.
या लेणी साधारण आहेत आणि इ.स.पू. पहिल्या शतकातील आहेत. यामध्ये दोन चैत्य, दोन स्तूप आणि बाकीचे विहार आहेत. अलीकडच्या काळात ब्रिटिशांशी लढताना वासुदेव बळवंत फडके यांनी या लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता.
या लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्याचा प्रभाव दिसतो. त्यातील काही शिल्पे सुबक असून काही पूर्णावस्थेत नाहीत असेही दिसते. लेण्यांतील चैत्यविहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम आहे.
हा तेवीस लेण्याचा समूह सर्वप्रथम मराठी मिशन मुंबई यांनी जानेवारी इ.स.१८९० मध्ये पाहिला आणि तत्कालीन सुप्रसिद्ध पुरातत्त्व तज्ज्ञ हेन्री कझिन्स या संशोधकाच्या नजरेसमोर आणल्यामुळे कझिन्सने त्याच वर्षी ठाणाळे लेण्यांना भेट दिली आणि इ.स.१९११ मध्ये त्याने "नाडसूर आणि खडसामला लेणी(Caves at Nadasur and Kharasamla) हे पुस्तक प्रकाशित केले. खडसामला किंवा खडसांबळे लेणी(नेणावली लेणी) समूह ठाणाळे लेणीच्या दक्षिणेस नऊ किमी अंतरावर आहे.
येथील सर्व लेणी पश्चिमभिमुख आहेत. या बौद्ध लेण्यांमध्ये एक चैत्यगृह, एक स्मारक स्तूप व एकवीस निवासी गुंफा आहेत. इ.स.पू. दुसऱ्या शतकात ठाणाळे लेण्याची निर्मिती झाली असावी.
पाली गावापासून ठाणाळे गाव नाडसूर मार्गे सुमारे २५ किमी अंतरावर आहे. ठाणाळे गावाच्या पूर्वेला घनदाट अरण्यात ही लेणी कोरलेली आहेत. पाली गावातून स्थानिक एस.टी.चा किंवा रिक्षाचा प्रवास करावा लागतो. ठाणले गावातून मात्र पुढे पायवाटेने सुमारे दीड तासांची पायपीट करून लेण्यांपर्यंत पोहोचता येते. रानात चकव्या वाटा पुष्कळ आहेत.म्हणून गावातून वाटाड्या सोबत घेणे उत्तम. रायगड जिल्ह्यातील बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. या लेणी ‘नाडसूर लेणी’ या नावानेही ओळखल्या जातात. वास्तविक पाहता ही लेणी ठाणाळे गावाच्या हद्दीत असून ती येथून जवळही आहेत. परंतु सुरुवातीच्या काळात संशोधक नाडसूरमार्गे तेथे पोहोचल्यामुळे ‘नाडसूर’ हे नामाभिधान रूढ केले होते. ही लेणी पाली-सुधागडपासून वायव्येस सुमारे २७ किमी. अंतरावर आहेत. पालीहून ‘पेडली’ १० किमी. व तेथून ठाणाळ्यापर्यंत ७ किमी. अंतर पार करून आल्यानंतर पुढे पायवाटेने डोंगरात सुमारे ५ किमी. वर घनदाट जंगलात ही लेणी खोदली आहेत. येथे पोहोचण्यासाठी खोपोली-पाली हा मार्गही सोईस्कर आहे.
ठाणाळे लेणी सर्वप्रथम जे. ॲबट यांनी १८९० साली पाहिली. त्यानंतर कझिन्स यांनी या लेणींना भेट देऊन १८९१ मध्ये द केव्स ॲट नाडसूर अँड खडसांबला ही पुस्तिका प्रसिद्ध केली. यानंतर ग. ह. खरे (१९४५), ल्यूडर (१९१२), मो. ग. दीक्षित (१९४२), विद्या दहेजिया (१९७२), म. न. देशपांडे (१९८१), म. के. ढवळीकर (१९८४) इ. संशोधकांनी या लेणींवर कमी-अधिक प्रकाश टाकला.
11 वाजता आम्ही लेणी पासी पोहचलो दीड तास लेणी पाहून 12.30 परतीचा प्रवास सुरु केला. आता ऊन डोक्यावर आले होते.आता आपणाला उतरायचे नव्हते तर वर चढायचे होते. त्यामुळे पाणी जेवढे शक्य होईल तेवढे जपून ठेवत होतो जवळपास दीड तासाने मंदिरा पासी पोहोचलो पाणी पूर्ण संपले होते आणि उन्हामुळे जीव कसावीस झाला होतो पाण्याची खूप गरज होती. पण म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग मंदिराच्या थोडे वर गेल्यावर उजव्या बाजूस थोडे आत घेल्यावर पाण्याचा एक झरा आहे . पोटभर पाणी पिऊन पुढचा मार्ग धरला थोडा वेळ आराम करून पुढचा प्रवास सुरु केला.
आज आम्हांला घनगड तैलबैला कोरीगड मोरगिरी तुंग तिकोना लोहगड विसापूर या किल्लाचे लांबून दर्शन झाले.
या ट्रेक साठी मला श्री अमोल देशपांडे साहेब व
श्री उत्तम पाटील साहेब यांचे मोलाचे मार्ग दर्शन लाबले
#thanalecaves
#thanale
#jayadventuresyoutubechannel
#jayrahuldivate
5 hours ago | [YT] | 1
View 0 replies
Jay adventures
सज्जनगड सातारा
1 day ago | [YT] | 6

2 days ago | [YT] | 6
View 0 replies
Jay adventures
सज्जनगड सातारा
3 days ago | [YT] | 5

4 days ago | [YT] | 4

4 days ago | [YT] | 3

5 days ago | [YT] | 4
View 0 replies
Jay adventures
मनरंजन कोट रेवस अलिबाग रायगड
5 days ago | [YT] | 3
View 1 reply

6 days ago | [YT] | 5

1 week ago | [YT] | 7
View 0 replies
Load more