आत्मनिर्भय दिव्यांग या youtube चैनल वर तुम्हाला दिव्यांगांच्या सरकारी योजना, दिव्यांगांचे मुलाखती , दिव्यांगांच्या शाळा, महाराष्ट्रातील सर्व Gr, सर्व गोष्टीचा समावेश आहे. या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगांना माहिती मिळावी.
पुढील लिंक वापरून माझ्या telegram channel,Instagram, WhatsApp group, Facebook group आणि ग्रुपमध्ये सामील व्हा:
नमस्कार! आत्मनिर्भर दिव्यांग चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे!
आम्ही दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित करतो. आमचे ध्येय आहे की, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या जीवनातील विविध आव्हानांवर मात करण्यासाठी मदत करणे आणि त्यांना विविध कौशल्ये शिकवणे.
आमच्या चॅनेलवर तुम्हाला आढळतील:
महाराष्ट्र दिव्यांग gr,दिव्यांग जॉब नोकरी,दिव्यांग शाळा संस्था आम्ही तुम्हाला आत्मनिर्भर बनण्यासाठी सर्वतोपरी मदत करू इच्छितो. जर तुम्हाला आमची सामग्री आवडली असेल, तर कृपया सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
धन्यवाद!
आत्मनिर्भर दिव्यांग टीम
आत्मनिर्भर दिव्यांग
♿ जागतिक दिव्यांग दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा.♿🎉
1 month ago | [YT] | 120
View 4 replies
आत्मनिर्भर दिव्यांग
नेत्रदान करा, कारण तुमचं थोडं दान कुणाचं संपूर्ण आयुष्य उजळवू शकतं!♿
3 months ago | [YT] | 58
View 2 replies
आत्मनिर्भर दिव्यांग
बैलपोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!
4 months ago | [YT] | 48
View 0 replies
आत्मनिर्भर दिव्यांग
🙏वाढदिवस नाही... सेवा, संघर्ष आणि समाजासाठी समर्पण!
आज ५ जुलै… मा. बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस.
पण यावर्षीही त्यांनी सांगितलं —
🎂 "फुले नकोत, फलक नकोत, केक नको…
माझा वाढदिवस, मी जनतेच्या सेवेला अर्पण करतो."
दिव्यांग, शेतकरी, गरीब, बेरोजगार अशा हजारो लोकांचे खरे प्रतिनिधी
ज्यांनी शब्दांनी नव्हे, कृतीने माणसं जिंकली!
💪
बच्चूभाऊ, तुमचा साधेपणा, धैर्य आणि लोकांसाठीचा लढा
हेच आजच्या समाजाला सच्चं नेतृत्व काय असतं हे शिकवतात!
🎉
आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
आपला प्रवास प्रेरणादायी राहो…
आपण अशीच लोकांच्या हक्कासाठी पेटलेली मशाल राहा!
---
🔖 tags:
#BachchuKadu #HappyBirthdayBachchuKadu #दिव्यांगांचा_नेता #SocialHero #जनतेचा_खरा_प्रतिनिधी #StruggleForRights #NoCakeJustCause
6 months ago | [YT] | 282
View 22 replies
आत्मनिर्भर दिव्यांग
आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार व आधुनिक काळात धम्मचक्राला नव्याने गती देऊन धम्मक्रांती घडविणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन व सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा,💐
9 months ago | [YT] | 44
View 0 replies
आत्मनिर्भर दिव्यांग
क्रांतीसुर्य समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
9 months ago | [YT] | 41
View 0 replies
आत्मनिर्भर दिव्यांग
राम नवमी निमित्य सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
9 months ago | [YT] | 46
View 1 reply
आत्मनिर्भर दिव्यांग
गुढीपाडवा व नववर्ष निमित्य सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
9 months ago | [YT] | 77
View 4 replies
आत्मनिर्भर दिव्यांग
छत्रपती शिवाजी महाराज की जय!🚩
10 months ago | [YT] | 75
View 2 replies
आत्मनिर्भर दिव्यांग
प्रजासत्ताक दिन निमित्त सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा. 💐
11 months ago | [YT] | 60
View 1 reply
Load more