Government Form , Technical, Update etc
youtube.com/my_videos?o=U

500 subscriber 10 April 2018
1000 subscriber 29 September 2018
Plz subscribe For Achieve 5000 Subscriber


MY Youtube

4 years ago | [YT] | 7

MY Youtube

4 years ago | [YT] | 5

MY Youtube

10000 subscribe ❤️👍🌺Thanks to All❤️❤️❤️❤️

5 years ago (edited) | [YT] | 8

MY Youtube

न कफ़न में जेब है, ना कब्र में अलमारी

मिला है जीवन किसी के काम आने के लिए… पर समय तो बीत रहा है कागज के टुकड़े कमाने के लिए…

5 years ago | [YT] | 18

MY Youtube

कमियां भले ही हजारों हो तुममें लेकिन

खुद पर विश्वास रखो कि तुम सबसे

बेहतर करने का हुनर रखते हो।

5 years ago | [YT] | 9

MY Youtube

मन:पूर्वक धन्यवाद...!!! 🌷🌷🌷

मला जन्मदिनाच्या ‘सदिच्छा संदेश’ पाठवुन सुंदर-आनंदी अनुभव देणाऱ्या सर्व मित्र-मंडळींचे, नातेवाईक, सहकारी, हितचिंतक, मार्गदर्शक, आदर्श, आदरणीय व्यक्ती... सर्वांचे अतिशय मनापासून धन्यवाद!

आपला रोजचा दिवस जन्मदिवस म्हणुन साजरा करा CELEBRATE your EVERY DAY as a BIRTHDAY!

आपल्या आयुष्यातील दोनच दिवस महत्वाचे... पहिला अर्थात आपला 'जन्मदिवस' आणि दुसरा 'आपल्या जन्माचे कारण आपल्याला सापडते तो दिवस!' आणि ज्या दिवशी आपल्याला हे कारण सापडतं, आपला रोजचा दिवस हा आपला 'जन्मदिवस' ठरतो.

आपला ‘जन्म-दिवस’ हा आपल्या सगळ्यांसाठीच इतर दिवसांसारखाच... खरं तर आपला रोजचाच दिवस हा ‘जन्म-दिवस’ ... कारण आपला प्रत्येक दिवस असतो...अद्भुत, अनोखा, अनमोल... एक नवा प्रारंभ, नवी वाट, नवी दिशा.. नवा उत्साह, नवी संधी, नवी स्वप्ने, नवी आशा... एक नवा आनंद, नवी उर्जा, नवी अनुभूती, नवा जल्लोष... आणि नवी आव्हाने देखील.

‘जन्मदिवस’ थोडा वेगळा असण्याचं कारण आपल्या आयुष्यातला वयाचा एक ठराविक टप्पा आपण गाठतो... थोडा मागचा–पुढचा आढावा घेतो आणि पुन्हा आपल्या ध्येय-उद्देश्य गाठण्याच्या दिशेने कामाला लागतो. आपले पुढील ३६५ दिवस व एकंदर आयुष्यच अधिक सुंदर-आनंदी आणि सुगंधी कसं होईल त्यासाठी आपण अधिक चांगलं नियोजन करतो... भरघोस सदिच्छा-संदेश-प्रोत्साहनाच्या साथीनं... ह्या सकारात्मक उर्जेची गरज आपल्या प्रत्येकालाच असते. आयुष्यातला प्रत्येक टप्प्यावर.

आपल्या जन्मदिनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने एखादं सत्कर्म करणारे देखील अनेक आहेत. अगदी कोणालाही कळू न देता. तसेच जन्मदिनी अनेक संकल्प देखील केले जातात... मीही केले आहेत... करतो... पण न विसरता रोजचा दिवस मात्र "जन्मदिवस" म्हणुनच साजरा करतो. आपणही करा. 🙏🌷☺️

पुनश्च मनःपूर्वक आभार!!!🌷🌷🌷
#MyYouTube

5 years ago | [YT] | 12