सन वार कथा कहाणी भारतात जागोजागी वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य दिसत असूनही, आढळणारे साम्य हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे भारतीय संस्कृती. ती अनेक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंचे व योगशिक्षकांचे आश्रयस्थान आहे.
shri gurudev datta
शारदीय नवरात्र उत्सव च्या खुप शुभेच्छा
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
shri gurudev datta
# navratri
#नवरात्रि
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
shri gurudev datta
घटस्थापना शंका समाधान व खुलासा
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
shri gurudev datta
गणेश चतुर्थी तिथी आणि मुहूर्त
गणेश चतुर्थी तिथी आणि मुहूर्त
यंदा मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश चतुर्थी साजरी असून, चतुर्थी तिथी प्रारंभ: १८ सप्टेंबर २०२३ रोजी १२ वाजून ३९ मिनिटे ते चतुर्थी तिथी समाप्ती: १९ सप्टेंबर २०२३ रोजी १ वाजून ४४ मिनिटापर्यंत आहे. या उत्सवात मध्यान्ह (मध्यन्याव्यपिनी) उपस्थित चतुर्थी घेतली जाते. जर हा दिवस रविवार किंवा मंगळवार असेल तर ती महा-चतुर्थी होते. यंदा १९ तारखेला मंगळवार आल्यामुळे २०२३ ची ही महाचतुर्थी धरली जाईल.मातीच्या गणेशमूर्ती स्थापन करण्यासाठी आणावे. गणपती बाप्पाला विधीवत स्थापन करावे. गणपती बाप्पाला गंध लावावा आणि दुर्वा अर्पण करा. तसेच २१ लाडू अर्पण करा. यातील ५ लाडू गणपती बाप्पाला अर्पण करा आणि उरलेले लाडू गरीब किंवा ब्राह्मणांना वाटून द्या. दररोज सकाळ संध्याकाळी गणेशाची पूजा करावी. गणेश चतुर्थी, गणेश चालीसा आणि आरतीची कथा वाचल्यानंतर चंद्रदर्शन न करताच चंद्राला अर्घ्य द्यावे. या दिवशी गणेशाच्या सिद्धिविनायक रूपाची पूजा करून उपवास केला जातो. यानंतर आपआपल्या श्रद्धेप्रमाणे गणेशमूर्ती एक दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस बसवून त्यांचे विधीवत विसर्जन करावे. यंदा गणेश विसर्जन म्हणजेच अनंत चतुर्दशी गुरुवार २८ सप्टेंबर २०२३ रोजी आहे.
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
shri gurudev datta
हाथी घोड़ा पालकी
जय कन्हैया लाल की
🚩😊🙏🏻कृष्ण जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं।😊🙏🏻🚩youtube.com/shorts/afCHcWqnS0...
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
shri gurudev datta
@संकष्टी चतुर्थी@जय गजानन@श्री गणेश
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
shri gurudev datta
श्रावणातील रविवारी हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. स्नानानंतर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे. बाजूला एका वर्तुळात षटकोन काढावा. नंतर सहापदरी दोऱ्याला सहा गाठी माराव्यात. सूर्यचित्र, षटकोन आणि सहा गाठी मारलेला सहापदरी दोरा या सर्वांची एकत्रित पूजा करावी. एका सवाष्णीला जेवावयास घालावे. या व्रताच्या कथा आहेत.
श्रावणी रविवार कहाणी
राणूबाई ही सूर्याची पत्नी. तिची पूजा या व्रतात केली जाते. तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यावस्था प्राप्त झाली. तिला या गोष्टीचा खूप पश्चात्ताप झाला. यानंतर तिने आदित्य राणूबाईची पूजा केली. व्रताचा संकल्प करून आदित्य राणूबाईचे मनोभावे पूजन केले. या व्रतानंतर तिला पुन्हा गतवैभव लाभले. अशा आशयाच्या कथा आढळून येतात.
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
shri gurudev datta
Good evening
2 years ago | [YT] | 4
View 0 replies