आपली लोकशाही आपल्याच हातात आहे!
तुम्ही एक सामान्य नागरिक आहात असे तुम्हाला वाटत असेल, तर थांबा. नागरिक नीती तुम्हाला हे दाखवून देईल की, तुमच्याकडे 'माहितीच्या अधिकारा'सारखे शक्तिशाली शस्त्र आहे आणि तुम्ही सामाजिक बदलाचे महत्त्वपूर्ण घटक आहात. या व्यासपीठावरून तुम्ही केवळ प्रशासनात पारदर्शकता आणण्याचे कायदेच नव्हे, तर आपल्या समाजाला आकार देणाऱ्या धोरणांनाही समजून घ्याल.
हा चॅनल तुमच्यासाठी कायदे आणि सामाजिक विषय सोपे करण्याचे काम करतो, जेणेकरून तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा सामाजिक मुद्द्यावर न घाबरता, तुमचा हक्क आणि विचार मांडू शकाल.
चला, एकत्र मिळून एक नवीन, अधिक जबाबदार आणि पारदर्शक समाज घडवूया.
नागरिक नीती' परिवारात सामील होण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा!
Nagarik Niti
चाणाक्ष नागरिकांनो! होम लोन (Home Loan) घेताना बँका ग्राहकांच्या गळ्यात लाखो रुपयांचा महागडा आणि कमी होणारा विमा (Single Premium Insurance) मारतात. पण कायदेशीररित्या बँकेकडूनच विमा घेणे अजिबात बंधनकारक नाही!
आपल्या सिरीजचा २ रा भाग याच बँकेच्या मोठ्या ट्रॅपवर आणि 'टर्म प्लॅन'च्या खऱ्या ताकदीवर आहे.
https://youtu.be/37Lw3Kj4bqo
एक सांगा... तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या कोणी होम लोन घेताना बँकेकडूनच इन्शुरन्स घेतला आहे का?
1 week ago | [YT] | 0
View 0 replies