Leena's Sugrankatta

Namaskar.
This channel is about making recipes, food related information.
असं म्हणतात की आनंदाचा मार्ग पोटातून जातो.
आपले आवडते पदार्थ मग ते रोजच्या जेवणातील असो किंवा स्ट्रीट फूड. ते जर का आपण स्वतः बनवले तर त्याचा आनंद होतो आणि हा आनंद द्विगुणित होतो जेव्हा त्याचे कौतुक होते. यासाठी तुमची साथ महत्वाची आहे. या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला दाबायला विसरु नका.

Every day a new recipe except Sunday.

Promote your business through this channel.
Kitchen/food related all types of business can contact on given number Or email me.
mgukitchen@gmail.com
Leena's Sugrankatta
9822064468.


Leena's Sugrankatta

लीनाज सुगरणकट्ट्यातर्फे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
मोठी लेक परदेशात रहात असल्याने अनेक वर्षे आम्ही एकत्रित पणे दिवाळी साजरी करु शकलो नव्हतो. दरवर्षी तीला फक्त फराळ पाठवत होते. यावर्षी मात्र योग आला आणि आमची दिवाळी आनंदात एकत्रित सुरू झाली.

6 months ago | [YT] | 48

Leena's Sugrankatta

कॅनडाला चालले आहे, आता तिथून भेटू लवकरच.

6 months ago | [YT] | 60

Leena's Sugrankatta

सुरती उंधीयू !!!!!! 😍😋❤
ही भाजी बनवण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक आहे. मनात आले आणि पटकन केली, असे होत नाही. पण मला मनापासून ही भाजी आवडते. याला मिळणाऱ्या काही भाज्या हिवाळ्यातच मिळतात. शांतपणे आणि निगुतीने ही भाजी करायची म्हणजे चवीला अप्रतिम होते. याचा विडीओ अपलोड करत आहे. नक्की बघा आणि तुम्ही पण एकदा तरी यंदा ही भाजी करुन बघा.

1 year ago | [YT] | 72

Leena's Sugrankatta

नमस्कार मंडळी,
थंडी सुरू झाली आहे. सकाळी मस्त धुके पडते आहे. आणि संध्याकाळी वातावरण अजूनच गार होतेय. अशा वेळी काहीतरी छान पण हेल्दी हवं असेल तर नक्की बघा लीनाज सुगरणकट्टा.

1 year ago | [YT] | 155

Leena's Sugrankatta

भेळ तर नेहमीच खात असाल ,आता कर्नाटकी गिरमिट.. भेळेचा एक आगळावेगळा प्रकार खाऊन बघा. विडीओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. गिरमिट करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ते. @ Leena's Sugrankatta

1 year ago | [YT] | 4

Leena's Sugrankatta

नमस्कार मंडळी. दिवाळीची सुट्टी संपली. मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांची दिवाळी छान आनंदात गेली असेल. माझीही छान गेली. चला तर मग, आजपासून परत मी पण कामाला लागते आहे. आजपासून आपले विडीओ सुरू होणार आहेत. लीनाज सुगरणकट्टावर तुम्ही असेच भरभरून प्रेम द्या. आणि विनंती आहे, अजूनही जर का चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा.

1 year ago | [YT] | 128

Leena's Sugrankatta

शुभ दिपावली!

1 year ago | [YT] | 49

Leena's Sugrankatta

नमस्कार सगळ्यांना आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
ही दिवाळी तुम्हाला सर्वांना आनंदाची, सौख्याची आणि मंगलमयी जावो.
भरपूर फराळ करा आणि खूश रहा.
छोटासा ब्रेक घेतला आहे. लवकरच परत वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन येणार आहे. तोपर्यंत अच्छा 👋😀

1 year ago | [YT] | 44

Leena's Sugrankatta

मस्त चटकदार कुरकुरीत चिवडा आणि तो ही ज्वारीच्या पोह्यांचा. करायला ही एकदम सोपा. विडीओ लवकरच अपलोड होईल. नक्की पहात रहा आपला लीनाज सुगरणकट्टा.

1 year ago | [YT] | 39

Leena's Sugrankatta

नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
आपल्या 'लीनाज सुगरणकट्टा' या चॅनेल ला एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने मी भेट घेतली नऊ दुर्गांची. ज्यांनी आपले घर सांभाळून आपल्या व्यवसायात यशस्वी झेप घेतली आहे. चला तर मग भेटूया या नव दुर्गांना.
आजची पहिली दुर्गा आहे अंजली बोकील, जिने या विडीओत केक कसा बनवायचा याची अगदी डिटेल माहिती दिली आहे. नक्की बघा.
आणि चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरु नका.

1 year ago | [YT] | 5