हॅलो...
कसे आहात तुम्ही सर्व जण व्यवस्थित असाल
असेच मस्त आणि स्वस्थ रहा....
शिवणकाम ही एक कला आहे सर्वात कमी भांडवल मध्ये उभा राहणारा व्यवसाय म्हणजे शिवण काम आहे याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला गेला पाहिजे
अवंती फॅशन....या आपल्या चॅनल ला तुम्ही दिलेल्या प्रतिसादा बद्दल मी आपली मनापासून आभारी आहे असेच सहकार्य आणि प्रेम आशिर्वाद राहु द्या ही आशा करते
तुम्ही माझ्या चॅनल वर आले आहात ....मी माझी ओळख करून देते....
मी संगीता 2009 मध्ये फॅशन डिझायनिंग केले त्यानंतर मी फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट चालवत ...मुलींना , महिलांना मार्गदर्शन केले 1 महिना ते 1 वर्षा पर्यंत मी सर्टिफिकेट कोर्स घेतले
2009 ते 2020 पर्यंत मी उत्तम क्लास घेतले
शिकवणे आणि शिवणे हे दोन्ही करत मी आज इथे पोहचले ... सध्याच्या You tube channel च्या माध्यमातून अशीच शिवणा संबधी माहिती देत राहील आणि तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करत राहील ...
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा
Subscribe करायला विसरू नका ही विनंती.......
sangitakolhe1982@gmail.com
Avanti Fashion
https://youtu.be/qlRHVrvRx8w?si=ahG71...
10 months ago | [YT] | 0
View 0 replies
Avanti Fashion
https://youtu.be/IQAJrx7DuSc?si=kYkPm...
10 months ago | [YT] | 0
View 0 replies
Avanti Fashion
https://youtu.be/M0335yBGUkE?si=QAYUp...
10 months ago | [YT] | 0
View 0 replies
Avanti Fashion
https://youtu.be/95RlCevjpsc?si=MNc6n...
10 months ago | [YT] | 1
View 0 replies
Avanti Fashion
https://youtu.be/1egA9Ag66oY?si=XZ0r0...
10 months ago | [YT] | 0
View 0 replies
Avanti Fashion
https://youtu.be/uV1SAaVTWlc?si=CHDKH...
10 months ago | [YT] | 0
View 0 replies
Avanti Fashion
https://youtu.be/wHprry0i2Ck?si=ZKg8i...
10 months ago | [YT] | 0
View 0 replies
Avanti Fashion
https://youtu.be/TznrclJrvYg?si=P1pY4...
10 months ago | [YT] | 0
View 0 replies
Avanti Fashion
https://youtu.be/kiAaVzfdczA?si=BifJC...
10 months ago | [YT] | 0
View 0 replies
Avanti Fashion
https://youtu.be/4-uEq9SOY7o?si=5iQLe...
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Load more