The Maharashtrian Couple

नमस्कार मित्रांनो,

मी शरद आणि माझी पत्नी कृतिका आपणा सर्वांचे आमच्या सुखी विवाहितेच्या प्रवासासाठी स्वागत करतो

मला आशा आहे की आपण सर्वजण निश्चितपणे आमच्या प्रवासाचा आनंद घ्याल आणि आम्हाला प्रेम द्याल.

आमचे चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका

For enquiry contact us on - bhadekars@yahoo.in


The Maharashtrian Couple

कोकणातील दिव्य आणि पारंपरिक त्रिपुरारी पौर्णिमा - https://youtu.be/bA0Zo6ctA9c

2 months ago | [YT] | 28

The Maharashtrian Couple

सण दिवाळीचा,
आनंददायी क्षणांचा..
नात्यातील आपुलकीचा,
उत्सव हा दिव्यांचा..
🙏🧨दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🧨🙏 From TMC फॅमिली 🥰

3 months ago | [YT] | 179

The Maharashtrian Couple

Our greatest glory is not in never falling, but in rising every time we fall.

5 months ago | [YT] | 183

The Maharashtrian Couple

आयुष्यात राहावे आपले नाते प्रेमाने ❤️असेच
आनंदाने जीवनात यावे रोज नवे आनंदाचे क्षण
हीच आहे प्रार्थना देवाकडे
🥰💖वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव..!
प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🥰

6 months ago (edited) | [YT] | 211

The Maharashtrian Couple

Do support my brother youtube channel.

https://youtu.be/jNbyEkudnUA?si=oAaTw...

8 months ago | [YT] | 62

The Maharashtrian Couple

अपने तो अपने होते है.. ❤️ Mama che Gaav 😍😍

Ovaliya - सिंधुदुर्ग

8 months ago | [YT] | 165

The Maharashtrian Couple

अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा 🥰🙏 From TMC #TMC family

9 months ago | [YT] | 118

The Maharashtrian Couple

माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या
माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! Happy Birthday to My Chotshi Bayko 😂😂

9 months ago (edited) | [YT] | 346