Vidarbha Academy Official

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार्‍या विविध परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने आम्ही Vidarbha Academy या YouTube चॅनेल ची निर्मिती केली आहे. कृपया आमचे चॅनेल सबस्क्राईब करावे आणि आपल्या मित्रांना सुद्धा माहिती द्यावी ही विनंती !!!

पोलीस भरतीची संपूर्ण तयारी Vidarbha Academy सोबत !
-------------------------------------------------
वैशिष्ट्ये :
1. दररोज लाईव्ह लेक्चर (4 तास)
2. टॉपिकनुसार बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत
3. रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत अमर्यादित वेळा)
4. मोफत (E-Book) PDF नोट्स
5. शंका निरसन सत्र
6. 50+ सराव प्रश्नपत्रिका संच
7. जिल्हा माहिती
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा.
bit.ly/VidarbhaAcademy_App




Vidarbha Academy Official

आज प्रत्येक टेस्ट सिरीज मिळणार फक्त 31/- रुपयांत

कुपण कोड : 31AUG

compact.link/YnbOF

9 months ago | [YT] | 3

Vidarbha Academy Official

📢 ठाणे महानगरपालिका भरती २०२५ 🔥

🌟 गट 'क' आणि 'ड' मधील १७७३ रिक्त पदे जाहीर!

📅 ऑनलाइन अर्ज १२ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर २०२५ पर्यंत

💰 वेतन: ₹१५,००० - ₹४१,८००

📌 तपशील: mpsctestseries.in/thane-mahanagarpalika-recruitmen…

9 months ago | [YT] | 1

Vidarbha Academy Official

📢 भारतीय नौदलात 260 पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!!!

✅ पदवीधर व इंजिनीअर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
📝 ऑनलाईन अर्ज सुरू: 09 ऑगस्ट 2025
🔚 शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2025
👉 अर्ज, पात्रता, वयोमर्यादा, आणि सर्व माहिती इथे वाचा:
mpsctestseries.in/indian-navy-ssc-officers-recruit…

📲 शेअर करा आणि मित्रांना देखील नोकरीची माहिती द्या!

9 months ago | [YT] | 0

Vidarbha Academy Official

बुद्धिमत्ता भाग 10| समाज कल्याण भरती | पोलिस भरती | मनपा | नगर परिषद |

youtube.com/live/2599o6QGaIU?si=xIPYlGNQM0wenU9j

Live क्लास सुरू

1 year ago | [YT] | 1

Vidarbha Academy Official

ध्येय बॅच सरळसेवा भरती
Special299 हा कूपन कोड वापरुन फक्त 299 मध्ये बॅच जॉइन करता येईल
Download App:
bit.ly/VidarbhaAcademy_App

1 year ago | [YT] | 2

Vidarbha Academy Official

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र💐

1 year ago | [YT] | 36

Vidarbha Academy Official

क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात ?

1 year ago | [YT] | 32

Vidarbha Academy Official

'निकिता दिल्लीत राहते.' या वाक्याचा प्रयोग सांगा.

1 year ago | [YT] | 49

Vidarbha Academy Official

'ज्ञानेश्वरी' ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे ?

1 year ago | [YT] | 34

Vidarbha Academy Official

3. 'मुले फूटबॉल खेळत आहेत.' या वाक्यातील कर्ता ओळखा.

1 year ago | [YT] | 21