वास्तव खबर

"New Thoughts, New Vision | The True Direction of News" Breaking, Local, Politics, Sports, Entertainment, Special Reports


वास्तव खबर

नगर - अहिल्यानगर येथील एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सुशिल थोरात यांच्यावर 10 ते 12 जणांनी हल्ला केला. गुरुवारी सायंकाळी पाइप लाइन रस्त्यावर ही घटना घडली. वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. थोरात यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

#Ahilyanagar #JournalistAttack #Sushil Thorat #AttackOnJournalist #ilovenagarnews

1 month ago | [YT] | 2

वास्तव खबर

अहिल्यानगरचा महापौर कोण होईल ?

8 months ago | [YT] | 1