Gana The Traveller

जय शिवराय मित्रांनो मी गणेश आणि आपण पाहताय Gana The Traveller जिथे आपली चालू आहे सफर स्वराज्याची! जर तुम्हाला देखील घरबसल्या आपल्या या प्रवासात सहभागी व्हायचं असेल तर नक्की आपल्या चैनलला सब्सक्राइब करा,धन्यवाद.
जय शिवराय🚩

Instagram: youtube.com/@ganeshmogal9117


Gana The Traveller

मानाचे पाच गणपती दर्शन 🙏🌸
https://youtu.be/6iuj1v610vo?si=-bUB1...

4 months ago | [YT] | 0

Gana The Traveller

अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मठिकण असलेल्या किल्ले शिवनेरी चा vlog आला आहे लिंक खाली दिली आहे 🚩🙏
https://youtu.be/QglmROWj5ec?si=KNz1Q...

8 months ago | [YT] | 9

Gana The Traveller

“आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे “

https://youtu.be/VivTTxiZ_v4?si=iD_kS...

नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची आणि निष्ठेची ग्वाही देणारा हा किल्ला आहे सिंहगड आपल्या प्राणाची बाजी लावून किल्ला जिंकून दिला. म्हणूनच तर महाराजांनी या किल्ल्याचे नाव कोंढाणा वरून सिंहगड असे ठेवले..
“गड आला पण..सिंह गेला “

9 months ago | [YT] | 4

Gana The Traveller

Champions Congratulations Team India 🇮🇳🥳🎉
#championtrophy#2025#teamindia

9 months ago | [YT] | 0

Gana The Traveller

छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी स्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर चा vlog आला आहे . लिंक खाली दिलेली आहे 🚩🙏
छत्रपती श्री संभाजी महाराज की जय
https://youtu.be/KWJilqxlsfQ?si=-wCMl...

9 months ago | [YT] | 0

Gana The Traveller

महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙌🏼🙇🏼‍♂️🔱🚩
हर हर महादेव 🚩🔱

10 months ago | [YT] | 8

Gana The Traveller

जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏…..

11 months ago | [YT] | 4

Gana The Traveller

सदानंदाचा येळकोट', 'येळकोट, येळकोट जयमल्हार', 'खंडोबाच्या नावानं चांगभलं…

youtube.com/@ganeshmogal9117?si=mqowp0ADw5nVJ5XU

जेजुरीचा vlog आलाय मित्रांनो लिंक वरती दिली आहे..

1 year ago | [YT] | 8

Gana The Traveller

भारतातील सर्वात कठीण किल्ले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले हरिहर चा चित्त थरारक vlog आलाय मित्रानो लिंक खाली दिली आहे 🙏❤️

https://youtu.be/qmDGY1IUDo4?si=PCazD...
#Harihar #hariharfort #hariharforttrek

1 year ago | [YT] | 12

Gana The Traveller

नवीन vlog आलाय मंडळी कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ लिंक खाली दिली आहे 🙏🤩

https://youtu.be/joynpqhunTM?feature=...

1 year ago | [YT] | 11