Harshal Chaure Official

जय कंसरा माऊली प्रसन्न
जय डोंगऱ्यादेव प्रसन्न
👑 JAY ADIWASI 👑
👑 जय आदिवासी 👑

नमस्कार मी हर्षल चौरे
मु. गव्हाणीपाडा पो.देगाव ता. साक्री जि.धुळे (महाराष्ट्र )
मी आपल्यासाठी आपल्या परिसरातील नवनवीन आदिवासी कार्यक्रम सन आदिवासी भागातील देवांचे कार्यक्रम माझ्या चॅनल वरती आपल्याला पाहायला मिळतील. मी एक YouTube निर्माता आहे मला आमच्या आदिवासी भागातील कार्यक्रम सादर करायला आवडते. मला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. मी आमची आदिवासी संस्कृती पुढच्या पिढीला माहिती राहावी यासाठी आदिवासी कार्यक्रम सादर करतो.
तसेच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनल ला Subscribe करा Videos ला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा.
धन्यवाद....

-------------------------
-------------------------
\\\\\\\\\\\
================


Harshal Chaure Official

YouTube Channel Monetization Ke Liye Kya Kya Task Karna Padta Hai

3 months ago | [YT] | 4

Harshal Chaure Official

IQOO Z9S 5G Supermoon Capture quality

1 year ago | [YT] | 3

Harshal Chaure Official

भारत के पंतप्रधान कौन बनेगा?

1 year ago | [YT] | 2

Harshal Chaure Official

नंदुरबार लोकसभा 2024 चा खासदार कोण ?

1 year ago | [YT] | 7

Harshal Chaure Official

अबकी बार आप किसकी सरकार देखणा चाहते हो बताओ ?

1 year ago | [YT] | 7