श्री स्वामी समर्थ महाराज 🌹
नमस्कार सगळ्यांना 🙏
तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या YouTube channel मध्ये, या चॅनेल मध्ये तुम्हांला छान छान Videos बघायला मिळतील , मंदिर, वेगवेगळी ठिकाणे ही बघायला मिळतील,आणि अजूनही बरंच काही.....
All Mix Content 😍
सदैव आशिर्वाद पाठीशी त्या पांडुरंगाचा 🚩
Please Subscribe My YouTube channel and Support me 🙏🙂
Archana Pandhare
Happy New year everyone 🎊🎂
4 months ago | [YT] | 8
View 3 replies
Archana Pandhare
आजचा दिवस माझ्यासाठी खरचं खुप खास आहे, 🥰कारण आज माझ्या लाडक्या लेकाचा वाढदिवस आहे...🎂13 वर्षांपूर्वी आजच्याच दिवसापासून माझ्या आईपणाची मातृत्वाची सुरुवात झाली होती... 🩷15 डिसेंबरला खूप गोड असं बाळं आमच्या आयुष्यात आलं होतं ... अशा या माझ्या गोड बाळाला माझ्या लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा तुला उदंड निरोगी आयुष्य लाभू देत तुझे सगळे स्वप्न पूर्ण होवोत , बाळा उंच उंच आकाशी झेप घे हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना...🙏
Happy birthday my dear Son Shantanu 🎂🎊🎉🌹🍫💞🍰
5 months ago | [YT] | 13
View 5 replies
Archana Pandhare
Which Is Your Favourite Dish😋😋
5 months ago | [YT] | 6
View 0 replies
Archana Pandhare
शुक्रवारचा जन्म तुझा लक्ष्मीच्या पावलांनी 👣 तु आमच्या आयुष्यात आलीस बाप्पा चा आशिर्वाद घेऊन यायचं म्हणून जन्मासाठी संकष्ट चतुर्थी ची निवड केलीस त्यातही चतुर्थी करवा चौथची सौभाग्याची...आई तर मी तुझ्या जन्माआधीचं झाले होते पण तुझ्या येण्याने आमच्या आयुष्याला पुर्णत्व लाभलं आमचं चौकोनी कुटुंब पुर्ण झालं... तुझ्या मुळे मला मायलेकीच्या नात्याची खरी गोडी कळाली... तुझ्या रुपात मला एक निस्वार्थ प्रेम करणारी मैत्रीण मिळाली ...
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा तुझे सगळे स्वप्न पूर्ण होवोत तुझ्या इच्छा पूर्ण होवोत ,तुला सगळी सुख लाभो, तुला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🎂🥰😘🎊🍫💞 Happy birthday my sweetheart Riddhi 😘 🎂
6 months ago | [YT] | 8
View 4 replies
Archana Pandhare
माझ्याकडून तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐
7 months ago | [YT] | 8
View 0 replies
Archana Pandhare
खुप छान व्हिडिओ आहे लवकर बघा गणपतीचा भंडारा 👇
https://youtu.be/9cO_TbZG6Dk?si=d94w4...
8 months ago | [YT] | 3
View 0 replies
Archana Pandhare
नाशिक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग व्हिडिओ लिंक 👇
https://youtu.be/bPEZTIsPnBg?si=ftS7Y...
9 months ago (edited) | [YT] | 6
View 2 replies
Archana Pandhare
☘️☘️🔱प्रथम श्रावणी सोमवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🔱☘️☘️ हर हर महादेव 🙏
9 months ago | [YT] | 8
View 0 replies
Archana Pandhare
What's your favourite subject
10 months ago | [YT] | 5
View 0 replies
Archana Pandhare
What's your favourite
Fruit
10 months ago | [YT] | 4
View 0 replies
Load more