#Pune || #महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रभाग क्रमांक 36 (अ) मध्ये #धक्कादायक प्रकार घडला. #शिवसेना (#एकनाथ_शिंदे) गटातील अंतर्गत #वाद उफाळून आला असून, उद्धव कांबळे यांनी उमेदवारीच्या वादातून मच्छिंद्र ढवळे यांचा #AB_फॉर्म हिसकावून फाडत थेट गिळल्याची घटना समोर आली.
एकाच प्रभागात दोन उमेदवारांना #AB#फॉर्म दिल्याने - तणाव निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी तात्काळ #हस्तक्षेप करून उद्धव कांबळेंना ताब्यात घेतले.
भाजपला सोडचिठ्ठी देणारे #अमोल_बालवडकर यांना अजित पवारांच्या #राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी बोलताना बालवडकर म्हणाले, “माझ्या कठीण काळात #अजित_पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, तो मी सार्थ ठरवेन. #उमेदवारी जाहीर होताच अमोल बालवडकर यांनी भाजपवर जोरदार शब्दांत #टीका करत निवडणुकीत मोठा उलटफेर घडवण्याचा #दावा केला आहे.
अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली #मुंबई_महापालिका निवडणुकीच्या रिंगणात...
महाराष्ट्राचे #माजी_आमदार#अरुण_गवळी यांच्या कन्या गीता आणि योगिता गवळी यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी #उमेदवारी_अर्ज दाखल केले आहेत. माजी #नगरसेवक गीता गवळी वॉर्ड क्रमांक २१२ मधून, तर योगिता गवळी वॉर्ड क्रमांक २०७ मधून #निवडणूक लढवत आहेत.
#पुणे (दि.२९) - #भोर तालुक्यातील #वरंधा घाटातील शिरगावजवळ आज पहाटेच्या सुमारास एक भीषण #अपघात झाल्याने; यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा #गंभीर_जखमी झालाय.
प्राथमिक माहितीनुसार.! पुण्याहून #कोकणात दर्शनासाठी निघालेली MH22 HZ 9299 ही #चारचाकी#गाडी रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळली. या अपघातात राहुल विश्वास पानसरे यांचा जागीच मृत्यू झाला असून, #संगमनेर (जि. #अहिल्यानगर) येथील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणास #महाड येथील रुग्णालयात #दाखल करण्यात आले आहे.
News15 मराठी
२०२६ || #जनसामान्यांचा_आवाज - अधिक मजबूत.!
संकल्प नवा, भविष्य उज्वल...
#HappyNewYear #2026 #NewYear #newyear2026 #YearEndCelebration #startnewyear #नवीनवर्ष #न्यूएअर #NEWS15MARATHI
3 weeks ago | [YT] | 5
View 0 replies
News15 मराठी
#Pune || #महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रभाग क्रमांक 36 (अ) मध्ये #धक्कादायक प्रकार घडला. #शिवसेना (#एकनाथ_शिंदे) गटातील अंतर्गत #वाद उफाळून आला असून, उद्धव कांबळे यांनी उमेदवारीच्या वादातून मच्छिंद्र ढवळे यांचा #AB_फॉर्म हिसकावून फाडत थेट गिळल्याची घटना समोर आली.
एकाच प्रभागात दोन उमेदवारांना #AB #फॉर्म दिल्याने - तणाव निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी तात्काळ #हस्तक्षेप करून उद्धव कांबळेंना ताब्यात घेतले.
#pune #PuneNews #PuneMunicipalElection #PuneMunicipalCorporation #pmcelection2025 #electionnews #MarathiNews #news15marathi #bignews #Update
3 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
News15 मराठी
#मिरा_भाईंदर #महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठीचे #राष्ट्रवादी_काँग्रेस (#अजित_पवार) पक्षाचे अधिकृत #उमेदवार जावेद पठाण यांचं आकस्मिक निधन...
3 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
News15 मराठी
#PUNE || #भाजप सोडताच राष्ट्रवादीत एंट्री.! अमोल बालवडकरांचा आक्रमक पवित्रा...
भाजपला सोडचिठ्ठी देणारे #अमोल_बालवडकर यांना अजित पवारांच्या #राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी बोलताना बालवडकर म्हणाले, “माझ्या कठीण काळात #अजित_पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, तो मी सार्थ ठरवेन. #उमेदवारी जाहीर होताच अमोल बालवडकर यांनी भाजपवर जोरदार शब्दांत #टीका करत निवडणुकीत मोठा उलटफेर घडवण्याचा #दावा केला आहे.
3 weeks ago | [YT] | 6
View 0 replies
News15 मराठी
अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली #मुंबई_महापालिका निवडणुकीच्या रिंगणात...
महाराष्ट्राचे #माजी_आमदार #अरुण_गवळी यांच्या कन्या गीता आणि योगिता गवळी यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी #उमेदवारी_अर्ज दाखल केले आहेत. माजी #नगरसेवक गीता गवळी वॉर्ड क्रमांक २१२ मधून, तर योगिता गवळी वॉर्ड क्रमांक २०७ मधून #निवडणूक लढवत आहेत.
3 weeks ago (edited) | [YT] | 15
View 0 replies
News15 मराठी
पिंपळगाव-मरकळ तर्फे खेड जिल्हा परिषद गटातून कुणाचे पारडे जड ठरणार?
2 months ago | [YT] | 30
View 31 replies
News15 मराठी
खेड पंचायत समिती 2025 निवडणुकीत आळंदी गणातून कोण असेल तुमच्या पसंतीचा उमेदवार? VOTE करा..
2 months ago | [YT] | 203
View 309 replies
News15 मराठी
आखाडा जिल्हा परिषदेचा : नाणेकरवाडी -महाळुंगे गटातून कोण बाजी मारणार?
2 months ago | [YT] | 49
View 46 replies
News15 मराठी
वरंधा घाटातील शिरगावजवळ #भीषण_अपघात.! एकाचा #मृत्यू, एक जखमी...
#पुणे (दि.२९) - #भोर तालुक्यातील #वरंधा घाटातील शिरगावजवळ आज पहाटेच्या सुमारास एक भीषण #अपघात झाल्याने; यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा #गंभीर_जखमी झालाय.
प्राथमिक माहितीनुसार.! पुण्याहून #कोकणात दर्शनासाठी निघालेली MH22 HZ 9299 ही #चारचाकी #गाडी रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळली. या अपघातात राहुल विश्वास पानसरे यांचा जागीच मृत्यू झाला असून, #संगमनेर (जि. #अहिल्यानगर) येथील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणास #महाड येथील रुग्णालयात #दाखल करण्यात आले आहे.
#accident #RoadAccident #car #caraccident #pune #PuneGramin #accidentnews #maharashtra #news15marathi #NewsUpdate #LatestNews
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
News15 मराठी
#तळेगाव #स्टेशन'जवळील तळ्यात आढळला युवकाचा #मृतदेह, परिसरात खळबळ…
#maval #PuneNews #Pune #PuneGramin #NewsUpdate #LatestNews #MarathiNews #news15marathi
4 months ago | [YT] | 4
View 0 replies
Load more