रायगडचा ढाण्या वाघ कलगी तुरा मुंबई मंडळ माजी उपाध्यक्ष... *कै. शाहीर रामचंद्र हरी घाणेकर बुवा*
कलगीतुरा लोककलेच्या वैभवशाली परंपरेतील ज्येष्ठ शाहीर, अभ्यासू कलाकार व आपल्या कलेने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे *कै. शाहीर रामचंद्र हरी घाणेकर बुवा* यांच्या निधनाने कलगीतुरा समाजाची मोठी हानी झाली आहे.
त्यांनी आपल्या कर्तृत्वाने, प्रतिभेने आणि कलासाधनेने कलगीतुरा परंपरेला मोठे योगदान दिले. त्यांची कला, विचार व आठवणी सदैव समाजाच्या स्मरणात राहतील.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Shakti Tura Palylist
*॥ भावपूर्ण श्रद्धांजली ॥*
कलगी तुरा भूषण
रायगडचा ढाण्या वाघ
कलगी तुरा मुंबई मंडळ माजी उपाध्यक्ष...
*कै. शाहीर रामचंद्र हरी घाणेकर बुवा*
कलगीतुरा लोककलेच्या वैभवशाली परंपरेतील ज्येष्ठ शाहीर, अभ्यासू कलाकार व आपल्या कलेने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे *कै. शाहीर रामचंद्र हरी घाणेकर बुवा* यांच्या निधनाने कलगीतुरा समाजाची मोठी हानी झाली आहे.
त्यांनी आपल्या कर्तृत्वाने, प्रतिभेने आणि कलासाधनेने कलगीतुरा परंपरेला मोठे योगदान दिले. त्यांची कला, विचार व आठवणी सदैव समाजाच्या स्मरणात राहतील.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली...
3 weeks ago | [YT] | 345
View 18 replies