श्री.सागर सत्यवान भूमकर ( जिल्हाध्यक्ष - भा.ज.पा, ओ. मोर्चा,पुणे ,तथा-मा.उपसरपंच,नऱ्हे )*


sagar Bhumkar

ज्येष्ट नागरिकांना मिळणार 3000 रुपये अर्थ साय आवश्यक माहितीसाठी जनसंपर्क कार्यालय ला भेट घ्या नऱ्हेगाव( zeel collage chowk…🙏🏻 )

1 year ago (edited) | [YT] | 16

sagar Bhumkar

नन्हेगावातील सर्व माता भगिनींना सचेत करण्यात येते की लाडकी बहिण योजनेची अंतिम तारीख दि.31 ऑगस्ट असून ज्या महिलांनी अद्याप योजनेचा फॉर्म भरलेला नाही त्यांनी कागदपत्रे घेऊन जनसंपर्क कार्यालयास भेट देऊन फॉर्म भरून घ्यावे...!
#ladkibahinyojana

1 year ago | [YT] | 15