Support & Fan Following:
A strong and growing community of supporters inspired by Pankaja Munde’s leadership, vision, and connection with the people.

Support • Follow • Subscrib


Pankaja Munde

डीघोळअंबा (ता. अंबाजोगाई) येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दुष्काळ परिस्थितीची पाहणी केली.

शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेत, पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून दिलासा देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

याप्रसंगी मा.खा.डॉ प्रितमताई मुंडे, अक्षय मुंदडा आणि इतर उपस्थित होते.
Devendra Fadnavis Dr Pritam Gopinath Munde
Akshay Mundada

​ #Ambajogai #Beed #FarmerSupport #DroughtRelief #शेतकरी बळीराजा

1 day ago | [YT] | 749

Pankaja Munde

सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध 'मडग्याळी' या मेंढ्याच्या जातीला राष्ट्रीय स्तरावर अधिकृत मान्यता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आज माझ्या मंत्रालयीन दालनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी समस्त मेंढपाळ समाजाच्या वतीने मंत्रालयातील दालनात माझी भेट घेऊन सत्कार केला व आभार व्यक्त केले.

​मडग्याळी मेंढीला मिळालेली ही मान्यता महाराष्ट्रातील पशुपालक आणि मेंढपाळ बांधवांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असून, यामुळे स्थानिक पशुपालनाला व अर्थव्यवस्थेला मोठी ताकद मिळणार आहे!

​#MadgyalSheep #NationalRecognition #AnimalHusbandry

6 days ago | [YT] | 912

Pankaja Munde

📍तुळशीबाग, पुणे.

गणाध्यक्षाय गणपतये वरेण्यं।
लंबोदराय एकदंताय नमो नमः॥

तुळशीबाग गणपतीच्या दर्शनाशिवाय पुणे गणेशोत्सव अपूर्ण आहे.
​मानाचा चौथा गणपती, जो आपल्या सुंदर मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे, त्याचे आशीर्वाद घेतले. हा अनुभव खऱ्या अर्थाने अविस्मरणीय आहे.

याप्रसंगी मंत्री माधुरीताई मिसाळ आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.

Madhuri Satish Misal

​#Ganeshotsav2026 #पुणे_गणेशोत्सव #मानाचे_गणपती #PuneDarshan

1 week ago | [YT] | 417

Pankaja Munde

एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्ं ।
विध्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम् ॥

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज पुढारी न्युज या वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.

याप्रसंगी मुख्य संपादक श्री प्रसन्ना जोशी, उपसंपादक श्री संदीप रामदासी, वृत्तनिवेदिका कस्तुरी मराठे तथा माध्यम प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या..

​#गणेशोत्सव #TV9मराठी #बाप्पामोरया #GaneshUtsav

1 week ago | [YT] | 394

Pankaja Munde

एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्ं ।
विध्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम् ॥

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज 'TV9 मराठी या वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.

याप्रसंगी आ.संजय उपाध्याय, Tv9 मराठी वृत्तवाहिनीचे इनपुट हेड मोहन देशमुख, वृत्तनिवेदिका निखिला म्हात्रे तथा माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या..
@TV9Marathi Sanjay Upadhyay

​#गणेशोत्सव #TV9मराठी #बाप्पामोरया #GaneshUtsav

1 week ago | [YT] | 539

Pankaja Munde

विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरीत तिमीरहारका।
सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा।

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज 'Zee24 तास या वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.

1 week ago | [YT] | 382

Pankaja Munde

गणपती बाप्पा मोरया !!

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज 'न्यूज १८ मराठी या वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला भेट देऊन श्री गणरायाचे मंगलमय दर्शन घेतले.

याप्रसंगी संपादक मंदार फणसेजी, वृत्तनिवेदिका सुवर्णा जोशी आणि प्राजक्ता तांडेल तथा माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या..
news18 Marathi

​#गणेशोत्सव #News18मराठी #बाप्पामोरया #GaneshUtsav

1 week ago | [YT] | 322

Pankaja Munde

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या चरणी नतमस्तक होऊन बाप्पाचे दर्शन घेतले !!

याप्रसंगी माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, चि.आर्यमान आणि चि.अगस्त्य यांच्यासमवेत चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेतले.

बाप्पाच्या असीम कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराटी येवो, हीच चरणी प्रार्थना.

​Dr Pritam Gopinath Munde

​#ChinchpoklichaChintamani #BappaMorya #Ganeshotsav #MumbaiGaneshotsav

1 week ago | [YT] | 311