आयुर्वेदा आणि स्वामी सेवा

श्री स्वामी समर्थ🙏🙏 नमस्कार, ह्या चॅनलवर दैनंदिन जीवनात लागणारे घरगुती आयुर्वेदिक औषध उपचार सांगितले जातात व त्याचबरोबर अध्यात्मिक स्वामी सेवा सुद्धा सांगणार आहे ज्यामुळे आयुर्वेदिक व अध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारे सर्वांना फायदाच होणार आहे .मी एक स्वामी सेवेकरी आहे व त्याच बरोबर माझे M.Sc. in Nutrition and Dietetics झालेले आहे.
या चॅनेलवर सांगितलेले उपचार हे भारतीय आयुर्वेद पारंपरिक उपचार तसेच आजी आणि आजोबा यांनी सांगितले उपचार आहेत उपचार करण्याआधी तुमच्या आजाराची खात्री करावी तसेच वनस्पतीची ओळख खात्रीशीर करून घ्यावी तसेच उपचार करण्याआधी तुमच्या जवळील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use






आयुर्वेदा आणि स्वामी सेवा

चार लोकांनी, इतरांनी हसावं म्हणून किंवा आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून त्यांच्याजवळ आपल्यांचा अपमान करू नये किंवा चुगली करू नये, कारण जेव्हा ती चार लोकं पळून जातात तेव्हा आपलीच माणसं आपल्या पाठीशी भिंतीसारखी उभी असतात.....हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे.....!

🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏

1 day ago | [YT] | 613

आयुर्वेदा आणि स्वामी सेवा

समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय. आपली वृत्ती अशी असावी की, कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही.

🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏

2 days ago | [YT] | 659

आयुर्वेदा आणि स्वामी सेवा

अनुभव आला की “स्वामी” कळतात, श्रद्धा ठेवली की “स्वामी” दिसतात , नाम घेतले की “स्वामी” धावतात…!!

🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺

3 days ago | [YT] | 643

आयुर्वेदा आणि स्वामी सेवा

जीवनात सर्वच मिळाले तर अपेक्षा कशाची करणार, आणि काही अपेक्षाच नसल्या तर जीवन कंटाळवाणे होऊन जाईल.....शेवटी संघर्ष, अपूर्ण इच्छाच जीवन जगण्याची प्रेरणा देतात.....अट फक्त एकच असते, आपण नेहमी आशावादी आणि स्वाभिमानी असले पाहिजे......!

🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏

4 days ago | [YT] | 384

आयुर्वेदा आणि स्वामी सेवा

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.

श्री स्वामी समर्थ🙏🙏
शुभ रात्री 🙏🙏

5 days ago | [YT] | 340

आयुर्वेदा आणि स्वामी सेवा

दुसर्याच्या आयुष्याला सुखाची चादर दयावी पण आपल्या खुशी साठी दुसर्याची चादर खेचु नये
🌺🙏श्री स्वामी समर्थ🌺🙏

6 days ago | [YT] | 200