येवा कोकण आपलोच असा 🌴😍🌏🌿
मी या चॅनल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
🌴कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे, मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
माझ्या चॅनेल वरील व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास👍 like🔄 share♥️ commet करा आणि माझ्या YouTube channel↗️ ला subscribe करून🔔 Bell Icon Press करायला विसरू नका🙏🙇
Shared 3 weeks ago
210 views