दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दत्त माझा मी दत्ताचा 🌷( स्वयं रचीत रचना आणि अध्यात्मिक कथा ,अध्यात्मिक ग्रंथ वाचन)
🌷दत्त मनात दत्त श्वासात दत्त भरला चराचरात....मिळो गुरू दत्तांची कृपा तुम्हाला तुमच्या जीवनात...तुम्हाला तुमच्या जीवनात 🌷
आपणास आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा ह्यातील रचना दत्त गुरूंनी दिलेल्या प्रेरणेतून रचलेल्या आहेत 🌷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌷🚩
अध्यात्मिक कथा व अध्यात्मिक ग्रंथ वाचन
( हिंदी आणि मराठी रचना)


दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

सर्व दत्त परिवारास दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवार च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏

1 month ago | [YT] | 29

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

गुरुचरित्र पारायण आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण🙏🙏🌹🌹माझ्या दत्त परिवारातील सर्व माऊलीना सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🌹🌹

1 month ago | [YT] | 21

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

सर्व दत्त परिवारास मार्गशीर्ष गुरुवारच्या
दत्तमयी शुभेच्छा 🌹🌹🙏

1 month ago | [YT] | 30

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

सर्व दत्त परिवारास गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🌹🌹🌹

4 months ago | [YT] | 14

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दुःख सारे विसरुनी
सुख दत्त चरणी वाहू
दत्त नाम घेत घेत
दत्त नामस्मरणी रंगून जाऊ
सर्व दत्त परिवारास नवीन वर्षाच्या दत्तमयी शुभेच्छा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

9 months ago | [YT] | 17

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

काय करावे वर्णन तुझ्या मनोहर रुपाचे मी पामराने तुझ्या चरणीच राहू दे चित्त स्थिर हाची पुरवशील माझा हट्ट तू प्रेमाने
सर्व दत्त परिवारास अनघाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

9 months ago | [YT] | 31

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

शिवलीलामृत कथेतील पारध्याला आकाशात कुठले नक्षत्र म्हणून कायमचे स्थान दिले?

10 months ago | [YT] | 8

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

त्रिपुरारी पौर्णिमेस कुणाचे दर्शन घ्यावे?

1 year ago | [YT] | 21

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

वैकुंठ चतुर्दशीस आपण कोणाची पूजा करतो?

1 year ago | [YT] | 13

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दत्त महाराजांची राजधानी कोणती आहे?

1 year ago | [YT] | 21