#कोकण स्वर्ग कुठे आहे माहित करायचे असेल तर कोकणात यावे .काय ते डोंगर .काय ती झाडी या सर्व गोष्टींनी सौंदर्यवान नटलेल्या या कोकणामध्ये तुम्हाला पाहण्यासाठी छोट्या मोठ्या कोकणातील नटखट व्हिडिओ कोकणात जन्म घेतला स्वतःला भाग्यवान समजतो कोकण स्वर्ग आहेच तसेच कोकणातील सर्व उंच हिरवेगार. डोंगर , नद्या आणि पसरलेले समुद्र किनारे. स्वप्नामध्ये दिसलेल्या स्वर्ग म्हणजेच कोकण
परशुरामाच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत असे म्हणतात की परशुरामांनी आपुली कुऱ्हाड समुद्रामध्ये फेकून आणि समुद्राला जेव्हा आज्ञा दिली की आपली कुऱ्हाड जिथे गेली होती तिथे जा. अशाप्रकारे कुऱ्हाड गेली त्या भूमीचा नवीन भाग निर्माण झाला त्यालाच सप्त-कोकण म्हणून ओळखला गेला
Shared 3 years ago
414 views