श्री दगडूशेठ हलवाई गणपती जयंती उत्सव श्री दगडूशेठ हलवाई गणपती हे पुणे शहरातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय गणेश मंदिर आहे. दरवर्षी येथे अनेक उत्सव साजरे केले जातात, त्यापैकी गणेश जयंती हा एक महत्त्वाचा उत्सव आहे. गणेश जयंती: गणेश जयंती माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येते. या दिवशी गणेशाचा जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. त्यामुळे हा दिवस गणेश भक्त मोठ्या उत्साहाने साजरा करतात. उत्सवाची माहिती: श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेश जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. मंदिराला आकर्षक सजावट केली जाते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या उत्सवात अनेक भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येतात आणि पूजा करतात.
तुम्हाला या गणपती दर्शनासाठी यायचं असेल तर मुंबई दादर रेल्वे स्टेशन वरून सकाळी 6:45 पुणे इंट्रा सिटी ट्रेन पकडा व पुणे जंक्शनला उतरल्यानंतर बाहेरच तुम्हाला श्री दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी पी एम पी एल बसेस भेटतील दहा रुपयांमध्ये.
एक आगळावेगळा प्रवास साडेतीन शक्तीपीठ च्या दर्शनाचा यामध्ये कोल्हापूरची श्री महालक्ष्मी देवी, दुसरी म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी माता, तिसरी म्हणजे नांदेड मधील माहूर गडावर वसलेली श्री रेणुका माता, व चौथी म्हणजे नाशिक मधील वनी गडावर वसलेली श्री सप्तशृंगी माता यांचा दर्शन प्रवास शेवटी पूर्ण झाला 🙏🌸😊 #devi#mata#durg#maa#mahalakshmi#tuljabhavani#renukamata#saptashrungi#kolhapur#tulajapur#nanded
रतनगड किल्ला:- इ.स.1660 - छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तर मोहीम मोरोपंतांच्या आणि स्थानिक महादेव कोळी लोकांच्या मदतीने किल्ला स्वराज्यात घेतला आणि किल्ल्यावर पुन्हा स्थानिक महादेव कोळी यांची नेमणूक केली रतनगडावर पाहण्यासारखी ठिकाणे:- १) गडाच्या खाली तुम्हाला हेमाडपंथी बांधणीचे अमृतेश्वर मंदिर पाहायला मिळते २) किल्ल्यावर तुम्हाला गणेश दरवाजा , रत्नाई देवीची गुहा,राणीचा हुडा (भग्न बुरूज), कडेलोट पॉइंट,नेढ़, पाण्याची टाके, कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)
इगतपुरी ते अकोले मार्गे रतनवाडी ला जाताना सह्याद्रीच्या सुंदर अशा रूपांचे दर्शन होते:- १) रंधा वॉटर फॉल २) मुतखेल फाट्यावरून रतनवाडी ला जाताना :- कोलटेभे फॉल , सुंधरा फॉल ३) न्हाणी फॉल ४) नेकलेस धबधबा याचे दर्शन होते.😍
कृपया ही ठिकाणी तुम्ही पाहायला गेला तर इथे कोणताही कचरा करू नका ही माझी नम्र विनंती🙏😊
solo_pravasi.96k
परेलचा विघ्नहर्ता प्रथम दर्शन २०२५♥️
5 months ago | [YT] | 6
View 0 replies
solo_pravasi.96k
येणाऱ्या महाशिवरात्र या नाशिक मधल्या पुरातन महादेव मंदिराचे दर्शन घेऊन या - youtube.com/shorts/9CW-OYKeJ8...
11 months ago | [YT] | 2
View 0 replies
solo_pravasi.96k
श्री दगडूशेठ हलवाई गणपती जयंती उत्सव
श्री दगडूशेठ हलवाई गणपती हे पुणे शहरातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय गणेश मंदिर आहे. दरवर्षी येथे अनेक उत्सव साजरे केले जातात, त्यापैकी गणेश जयंती हा एक महत्त्वाचा उत्सव आहे.
गणेश जयंती:
गणेश जयंती माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येते. या दिवशी गणेशाचा जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. त्यामुळे हा दिवस गणेश भक्त मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
उत्सवाची माहिती:
श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेश जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. मंदिराला आकर्षक सजावट केली जाते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या उत्सवात अनेक भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येतात आणि पूजा करतात.
तुम्हाला या गणपती दर्शनासाठी यायचं असेल तर मुंबई दादर रेल्वे स्टेशन वरून सकाळी 6:45 पुणे इंट्रा सिटी ट्रेन पकडा व पुणे जंक्शनला उतरल्यानंतर बाहेरच तुम्हाला श्री दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी पी एम पी एल बसेस भेटतील दहा रुपयांमध्ये.
11 months ago | [YT] | 1
View 0 replies
solo_pravasi.96k
एक आगळावेगळा प्रवास साडेतीन शक्तीपीठ च्या दर्शनाचा यामध्ये कोल्हापूरची श्री महालक्ष्मी देवी, दुसरी म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी माता, तिसरी म्हणजे नांदेड मधील माहूर गडावर वसलेली श्री रेणुका माता, व चौथी म्हणजे नाशिक मधील वनी गडावर वसलेली श्री सप्तशृंगी माता यांचा दर्शन प्रवास शेवटी पूर्ण झाला 🙏🌸😊
#devi #mata #durg #maa #mahalakshmi #tuljabhavani #renukamata #saptashrungi #kolhapur #tulajapur #nanded
1 year ago | [YT] | 5
View 1 reply
solo_pravasi.96k
रतनगड किल्ला:-
इ.स.1660 - छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तर मोहीम मोरोपंतांच्या आणि स्थानिक महादेव कोळी लोकांच्या मदतीने किल्ला स्वराज्यात घेतला आणि किल्ल्यावर पुन्हा स्थानिक महादेव कोळी यांची नेमणूक केली
रतनगडावर पाहण्यासारखी ठिकाणे:-
१) गडाच्या खाली तुम्हाला हेमाडपंथी बांधणीचे अमृतेश्वर मंदिर पाहायला मिळते
२) किल्ल्यावर तुम्हाला गणेश दरवाजा , रत्नाई देवीची गुहा,राणीचा हुडा (भग्न बुरूज), कडेलोट पॉइंट,नेढ़, पाण्याची टाके, कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)
1 year ago | [YT] | 4
View 1 reply
solo_pravasi.96k
इगतपुरी ते अकोले मार्गे रतनवाडी ला जाताना सह्याद्रीच्या सुंदर अशा रूपांचे दर्शन होते:- १) रंधा वॉटर फॉल २) मुतखेल फाट्यावरून रतनवाडी ला जाताना :-
कोलटेभे फॉल , सुंधरा फॉल ३) न्हाणी फॉल ४) नेकलेस धबधबा याचे दर्शन होते.😍
कृपया ही ठिकाणी तुम्ही पाहायला गेला तर इथे कोणताही कचरा करू नका ही माझी नम्र विनंती🙏😊
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
solo_pravasi.96k
गिरगाव चौपाटी गणपती विसर्जन 🙏🥹❤️
1 year ago | [YT] | 8
View 0 replies