Maharashtra Green Army



Maharashtra Green Army (M.G.A)

या बैठकीतून विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी समजून घ्याव्यात.
भरती प्रक्रिया सुरू आहे.
रिक्त पदांची माहिती संकलित केली जात आहे.
Reservation प्रक्रिया सुरू आहे.
Final Vacancy अजून आलेली नाही.
जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.
म्हणून अभ्यास थांबवू नये.
अधिकृत माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया हँडल्स ला फॉलो करा ‪@MaharashtraGreenArmy_2012‬
________________________________________

1 month ago | [YT] | 50

Maharashtra Green Army (M.G.A)

MISSION VANRAKSHAK | DAY 02
"प्रेरणा काही दिवस टिकते... पण शिस्त आयुष्यभर यश मिळवून देते."
यशाचं रहस्य एका दिवसाच्या मेहनतीत नसतं... तर रोजच्या सातत्यात असतं.
तुम्ही आज तुमच्या स्वप्नासाठी काय केलं? 🌿
💚 Maharashtra Green Army

1 month ago | [YT] | 72

Maharashtra Green Army (M.G.A)

Don't let yesterday's regrets hold you back! 💪 I'm pouring my whole heart into today, making sure there's no room for tomorrow's what-ifs. 🌟 Let's crush our goals! ✨ #Motivation #NoRegrets

2 months ago | [YT] | 97

Maharashtra Green Army (M.G.A)

वनरक्षक+the Protector #

2 months ago | [YT] | 82

Maharashtra Green Army (M.G.A)

उन्हाळ्यात सावली देणारी झाडं लावायची म्हणजे फक्त “फास्ट वाढतं” एवढंच पाहून उपयोग नाही.
खूप लोक चुकीची झाडं लावतात — नंतर मुळं घर फोडतात, पानांचा कचरा वाढतो, किंवा झाड १० वर्षांनीही नीट सावली देत नाही.

तुमच्या भागासाठी (महाराष्ट्र, गरम हवामान) उपयोगी, तुलनेने लवकर वाढणारी, सावली देणारी आणि टिकाऊ अशी १० झाडं खाली दिली आहेत.

3 months ago | [YT] | 13

Maharashtra Green Army (M.G.A)

✅ महाराष्ट्र वन विभाग महत्वाची माहिती

काल आलेल्या GR नुसार वनरक्षक वगळता सर्व पदे ही MPSC मार्फत भरली जाणार हे फायनल झालं आहे. त्यात पहिले सरळसेवा मार्फत भरले जाणारे पद कनिष्ठ संख्यकी सहाय्यक, वरिष्ठ संख्यकी सहाय्यक, बिनतारी तंत्रज्ञ,कनिष्ठ अभियंता,ग्रंथालय परिचर, लिपिक,लेखापाल, सर्वेक्षक व त्यावरील सर्व पदे mpsc भरणार आहे

वनरक्षक हे पद सरळसेवा TCS मार्फत च होईल .

3 months ago | [YT] | 50

Maharashtra Green Army (M.G.A)

१ मे महाराष्ट्र दिन 🚩
१०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेल्या आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्राला मानाचा मुजरा!

महाराष्ट्र म्हणजे फक्त एक राज्य नाही,
तो शौर्य, स्वाभिमान, संतपरंपरा, गड-किल्ले, सह्याद्री आणि निसर्गाचा अभिमान आहे. 🌿

चला, महाराष्ट्र दिनानिमित्त संकल्प करूया —
स्वच्छ महाराष्ट्र
हिरवा महाराष्ट्र
समृद्ध महाराष्ट्र 🌱

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय महाराष्ट्र!
— Maharashtra Green Army

3 months ago | [YT] | 69

Maharashtra Green Army (M.G.A)

आमच्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या -t.me/mahagreenarmy

4 months ago | [YT] | 81

Maharashtra Green Army (M.G.A)

वनरक्षक भरतीवर काम सुरू आहे तयारी असू द्या 💚🎯#M.G.A

5 months ago | [YT] | 104

Maharashtra Green Army (M.G.A)

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

6 months ago | [YT] | 58