Official YouTube channel of DD Sahyadri News.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.
DD Sahyadri News
प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे जय पवार यांच्या हस्ते विधीवत पूजन आणि अस्थी विसर्जन. काश्मीर ते कन्याकुमारी काढलेली ‘अस्थिकलश यात्रा’ आज भावनिक वातावरणात पूर्णत्वास गेली.
1 month ago | [YT] | 328
View 1 reply
DD Sahyadri News
विकसित भारत – रोजगार आणि उपजीविका हमी योजना (ग्रामीण): विकसित भारत – जी राम जी विधेयक, 2025
#125daysGuarantee_G_RAM_G #ViksitBharat_G_RAM_G #ViksitBharat
3 months ago | [YT] | 41
View 0 replies
DD Sahyadri News
विकसित भारत – रोजगार आणि उपजीविका हमी योजना (ग्रामीण): विकसित भारत – जी राम जी विधेयक, 2025
#125daysGuarantee_G_RAM_G #ViksitBharat_G_RAM_G #ViksitBharat
3 months ago | [YT] | 53
View 1 reply
DD Sahyadri News
विकसित भारत – रोजगार आणि अजीविका मिशन (ग्रामीण) साठी हमी : VB – G RAM G (विकसित भारत – जी राम जी) कायदा, 2025
#125daysGuarantee_G_RAM_G #ViksitBharat_G_RAM_G
4 months ago | [YT] | 104
View 0 replies
DD Sahyadri News
विकसित भारत – रोजगार आणि अजीविका मिशन (ग्रामीण) साठी हमी : VB – G RAM G (विकसित भारत – जी राम जी) कायदा, 2025
#125daysGuarantee_G_RAM_G #ViksitBharat_G_RAM_G
4 months ago | [YT] | 58
View 0 replies
DD Sahyadri News
विकसित भारत – रोजगार आणि उपजीविका हमी योजना (ग्रामीण): विकसित भारत – जी राम जी विधेयक, 2025
#125daysGuarantee_G_RAM_G #ViksitBharat_G_RAM_G #ViksitBharat
4 months ago | [YT] | 31
View 0 replies
DD Sahyadri News
विकसित भारत – रोजगार आणि उपजीविका हमी योजना (ग्रामीण): विकसित भारत – जी राम जी विधेयक, 2025
#125daysGuarantee_G_RAM_G #ViksitBharat_G_RAM_G #ViksitBharat
4 months ago | [YT] | 43
View 0 replies
DD Sahyadri News
विकसित भारत – रोजगार आणि उपजीविका हमी योजना (ग्रामीण): विकसित भारत – जी राम जी विधेयक, 2025
#125daysGuarantee_G_RAM_G #ViksitBharat_G_RAM_G #ViksitBharat
4 months ago | [YT] | 67
View 0 replies
DD Sahyadri News
विकसित भारत – रोजगार व उपजीविका हमी योजना (ग्रामीण): विकसित भारत – जी राम जी विधेयक, 2025
यामधून आजीविकेच्या विविध संधी निर्माण केल्या जातील.
#125daysGuarantee_G_RAM_G #ViksitBharat_G_RAM_G #ViksitBharat
4 months ago | [YT] | 55
View 0 replies
DD Sahyadri News
विकासित भारत - रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) (VB-G RAM G) विधेयक, २०२५
हवामान आव्हानांना तोंड देण्यासाठी जलसंवर्धन, आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान-संवेदनशील शेती पद्धतींना बळकटी देत आहे, ज्यामुळे भविष्यासाठी शेती अधिक सुरक्षित आणि शाश्वत बनत आहे.
#agrigoi #ClimateResilientFarming #SustainableAgriculture #FarmersWelfare #IndianAgriculture #mygovindia
4 months ago | [YT] | 46
View 0 replies
Load more