अन्नदाता सुखी भव:जय जवान जय किसान:
Marathi Farmar:

All crops fertigation, agriculture tips, chemical fertilizers information, organic farming, organic fertilizer information,all Best company fertilizer information.

Water Soluble NPK Fertilizers
Water Soluble Special Grades
Chelated Micronutrients
Micronutrients Mixtures
Straight Micronutrients
Biostimulants/PGRs
Other Category

सर्व पिकांसाठी खतसिंचन, शेतीविषयक टिप्स, रासायनिक खतांची माहिती, सेंद्रिय शेती, सेंद्रिय खतांची माहिती, सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या खतांची माहिती.

पाण्यात विरघळणारी NPK खते
पाण्यात विरघळणारे विशेष ग्रेड
चिलेटेड सूक्ष्मपोषक घटक
सूक्ष्मपोषक घटकांची मिश्रणे
शुद्ध सूक्ष्मपोषक घटक
बायोस्टिम्युलंट्स/PGRs
इतर श्रेणी

या चॅनल वर तुम्हाला प्रत्येक कंपनी चे खतांची आणि औषधी विषयी माहिती मिळेल बेसल डोस पासून स्प्रे करायची खत आणि वॉटर सॉल्युबल खतांची माहिती देण्यात येईल.


Marathi Farmar

जागतिक आदिवासी दिवसा निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹

2 weeks ago | [YT] | 12

Marathi Farmar

केळी पिलबाग चे शेड्युल आपण पिलबाग चे नियोजन कसे करता कमेंट मध्दे नक्की सांगा!

3 weeks ago (edited) | [YT] | 1

Marathi Farmar

नमस्कार शेतकरी बंधूंनो !
आपण शेतीमध्ये उत्पन्न जास्त व चांगले येण्यासाठी
कोणत्या कंपनीचे खते वापरतात.

3 weeks ago | [YT] | 2

Marathi Farmar

तुमच्या मते, सेंद्रिय खतांमध्ये सर्वात जलद आणि उत्कृष्ट निकाल कशाचा मिळतो?

1 month ago | [YT] | 1

Marathi Farmar

सर्वात जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टीने तुम्हाला कोणती जमीन सर्वोत्तम वाटते?

1 month ago | [YT] | 2

Marathi Farmar

सेंद्रिय शेती प्रोत्साहन
"जमीन सुपीक तर पीक जोमदार! रासायनिक खतांचा वापर कमी करून आपण जमिनीचा पोत सुधारू शकतो का? तुमचे मत सांगा."

3 months ago (edited) | [YT] | 1

Marathi Farmar

इस सीजन में आप किसकी खेती को ज्यादा प्राथमिकता दे रहे हैं?

3 months ago | [YT] | 2