कुर्डुवाडी शहर व परिसरातील क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक
कार्यक्रम बघण्यासाठी आजच चॅनल ला लाईक करा, शेअर करा व
subscriber करा
कुर्डुवाडी official YouTube Channel
Instagram page name :- @amhikurduwadikar
Facebook page name :- आम्ही कुर्डूवाडीकर
amhi kurduwadikar
मिळालेल्या माहितीनुसार,कुर्डूवाडी माढा तालुक्यातील बीईएमएस डॉ. दत्तात्रय पांडुरंग कुलकर्णी (वय ५५) यांच्यावर अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप असून, त्यांच्यावर पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, बार्शी सत्र न्यायालयाने त्यांना ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ३० जुलैला हा प्रकार उघडकीस आला.
👉डॉ. कुलकर्णी हा आरोपी एका खेडेगावात अनेक वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करत असून, उपचाराच्या बहाण्याने किंवा विविध प्रलोभने दाखवून त्याने त्या गावातील इयत्ता ७ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलांना जाळ्यात ओढले. गेल्या काही काळापासून त्याने अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केल्याचे समोर आले आहे. यातील एका पीडित मुलानेच पोलिसांत या डॉक्टरविरुद्ध फिर्याद दाखल केल्यानंतर या भयंकर कृत्याचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी या डॉक्टरला तो चालवत असलेल्या दवाखान्याच्या परिसरातून तातडीने ताब्यात घेतले.
👉पीडित अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून कुर्डुवाडी पोलिसांनी आरोपी डॉ. दत्तात्रय कुलकर्णी याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यासह, अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास आयपीएस अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कष्णा व्ही. एस. करीत आहेत.
👉उपचाराच्या बहाण्याने मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर अटकेत,बार्शी न्यायालयाने सुनावली ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी. #kurduwadi #madha police #crimenews #solapur #amhikurduwadikar akluj pandharpur malshiras karmala indapur modanimb barshi Paranda kurdu jeur shirala khandavi Laul kavhe ambad bhosare mohol daund baramati sangola karkamb bhoom explorepage
1 day ago | [YT] | 11
View 0 replies
amhi kurduwadikar
www.facebook.com/share/r/1W3CzfBvCA/
2026-27 Admission चालू ✅
तुमचे स्वप्न, आमचे वचन...उज्ज्वल भविष्याची सुरुवात इथूनच 😍🙌
@ishavidyamandir
☎️संपर्क : 7219531513
📍पत्ता : पुणे-सोलापूर हायवे,कुर्डूवाडी ब्रिज जवळ, टेंभुर्णी.
3 days ago | [YT] | 2
View 0 replies
amhi kurduwadikar
SS सफा ट्रेडर्स
ताडपत्री व पॅकेजिंग कुर्डूवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर.™️🚚
✅दर्जेदार माल योग्य दर विश्वासार्ह सेवा.
आमच्याकडे उपलब्ध :
✓शेततळे ताडपत्री
✓कॅनव्हास ताडपत्री
✓पोल्ट्री पडडे
✓उच्च दर्जाची ताडपत्री
✓100% मजबूत व टिकाऊ
✓वॉटरप्रूफ व UV प्रोटेक्टेड
✓ग्राहक समाधान आमची ओळख
प्रो. शेख ब्रदर्स -
☎️संपर्क:9921540050 9881201409
📍पत्ता - M.I.D.C. प्लॉट नं. 02, नानीमा स्टोन डेपो,कुर्डूवाडी.
#Taupaulin #tadparti #Packaging #business #kurduwadi #akluj #pandharpur #malshiras #karmala #indapur #modanimb #barshi #madha #Paranda #kurdu #jeur #shirala #khandavi #Laul #kavhe #ambad #bhosare #mohol #daund #baramati #sangola #karkamb #bhoom #solapur #explorepage #amhikurduwadikar
4 days ago | [YT] | 7
View 0 replies
amhi kurduwadikar
Shri Swami Samarth Tiffin Services Kurduwadi 🌯🍱
अपर्णा किशोर कुलकर्णी
@_kalyani_prasad_kulkarni_
☎️संपर्क - 8956953247
📍पत्ता - बार्शी रोड, सत्यजीत मंगल कार्यालय जवळ, देशपांडे वाडा, कुर्डुवाडी
#tiffin #tiffinservice #tiffinrecipe #tiffinideas #TiffinBox
#foodservice #kurduwadi #akluj #pandharpur #malshiras #karmala #indapur #modanimb #barshi #madha #Paranda #kurdu #jeur #shirala #khandavi #Laul #kavhe #ambad #bhosare #mohol #daund #baramati #sangola #karkamb #bhoom #solapur #explorepage #amhikurduwadikar
1 week ago | [YT] | 6
View 0 replies
amhi kurduwadikar
कुर्डूवाडी येथे job ची संधी ✅
1 week ago | [YT] | 7
View 0 replies
amhi kurduwadikar
कुर्डूवाडीत नोकरीची संधी ✅✌️
अकौंटंट - 02 vacancy
M.com education.
skill 👇
✅टॅली सॉफ्टवेअर येणे आवश्यक.
✅पगार - 18,000/- रुपये.
📍ठिकाण : आर.डी.एल. ऑटो इंडस्ट्रीज मार्केट यार्ड, टेंभुर्णी रोड, कुर्डूवाडी.
☑️अर्ज करण्याची प्रक्रिया (Application Process) :
❌कृपया थेट कॉल करू नये.
✅फक्त व्हॉट्सअॅपवर बायोडाटा (CV) पाठवा.
☎️Contact number- 7385912131 @rdl__45
@rdl_genuine_parts
jobvacancies jobsearch #jobsinindia jobseeker jobalert #jobvacancy jobopening jobopenings joboffer jobopportunity #kurduwadi akluj pandharpur malshiras karmala indapur modanimb barshi #madha Paranda kurdu jeur shirala khandavi Laul kavhe ambad bhosare mohol daund baramati sangola karkamb bhoom solapur explorepage #amhikurduwadikar
2 weeks ago | [YT] | 8
View 0 replies
amhi kurduwadikar
स्वप्नातील घर... आता तुमच्या हक्काचं 😍
सुंदर घर... सुखी संसार 😇
बंगला विकणे आहे.
आधुनिक • सुरक्षित सुविधायुक्त ✅
1) चौ.फु. बिल्टअप एरिया - 1100
2) चौ.फु. प्लॉट एरिया -1162
3) स्वतंत्र बोअरवेल
4) 24 तास पाणी
☑️तुमच्या कुटुंबासाठी परिपूर्ण घर.
☑️आधुनिक सुविधायुक्त बंगला.
📍पत्ता- संतकृपा सोसायटी, करमाळा रोड कुर्डूवाडी ता. माढा जि. सोलापूर.
☎️संपर्क- 8600028280 / @sanket101010
आजच भेट द्या, तुमच्या नव्या घराची सुरुवात करा. property propertyfinder propertyforsale #propertyforsale propertyinvestment propertymarket propertydeals propertyinvestor #realestateforsale realestatenews #kurduwadi #madha #amhikurduwadikar akluj pandhapur malshiras karmala indapur modanimb barshi Paranda kurdu jeur shirala khandavi Laul kavhe ambad bhosare mohol daund baramati sangola karkamb bhoom explorepage
2 weeks ago | [YT] | 11
View 0 replies
amhi kurduwadikar
LED BOARD MANUFACTURE 😍
तुमच्या घराच्या भिंतींना आणि देवघर, किचन पार्टीशन व छताला द्या एक वेगळं, आकर्षक रूप.😇👌
व्यंकटेश डिजीटल आर्टस् माढा
@vyanktesh_digital_arts @vyanktesh_zinjurate_9892
📍पत्ता 1- स्टेशन रोड पाण्याच्या टाकी समोर, मोडनिंब ता. माढा जि. सोलापूर
📍पत्ता 2- गोडाऊन पत्ता : आदर्श नगर रोड, लाकूड अड्डा, मोडनिंब ता. माढा जि. सोलापूर
☎️संपर्क - 9623496556
our work 👇
एल.ई.डी ऍक्रेलिक लेटर
एल.ई.डी चॅनल लेटर
एल.ई.डी लिक्विड लेटर
अॅक्रेलिक लेटर
फोम लेटर
संपूर्ण पॅनल शीट
वूडन कटिंग 👇
▶ अॅक्रेलिक कटिंग
▶ एम.डी.एफ कटिंग
▶ डब्लू.पी.सी. कटिंग
फोम डिजाईन कटिंग #kurduwadi #akluj #pandharpur #malshiras #karmala #indapur #modanimb #barshi #madha #Paranda #kurdu #jeur #shirala #khandavi #Laul #kavhe #ambad #bhosare #mohol #daund #baramati #sangola #karkamb #bhoom #solapur #explorepage #amhikurduwadikar
3 weeks ago | [YT] | 14
View 0 replies
amhi kurduwadikar
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील चिंचगाव येथे शेतात मोटर सायकलवरून निघालेल्या तिघांना भरघाव वेगातील कारने पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात एक ५५ वर्षीय महिला जागीच ठार झाली तर दोघेजण गंभीर जखमी झाले.
👉हा अपघात ९ जुलै रोजी सायंकाळी ४:१५ वा. च्या सुमारास कुर्डूवाडी-बार्शी रोडवर झाला. या अपघातात लक्ष्मी भीमराव उबाळे यांचा मृत्यू झाला असून याबाबत महादेव भीमराव उबाळे (रा.चिंचगाव, ता. माढा) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कार
👉फिर्यादी महादेव उबाळे यांचा भाऊ आश्राब (वय ३१), पुतणी आराध्या (वय ११) व आई लक्ष्मी उबाळे असे तिघेजण मोटरसायकल (एम.एस. १३ / डी. एक्स.४५५२) वरून घरातून चिंचगाव हद्दीतील शेताकडे कुर्डूवाडी-बार्शी रोडने जात होते. दिलीप उबाळे यांच्या शेताजवळ रोडवर आले असता पाठीमागून कार (एम.एच. १२ / टी.एच. ४४७७) ने जोराची धडक दिली. यात लक्ष्मी उबाळे ह्या जागीच मृत्युमुखी पडल्या तर दुचाकीवरील आश्राब व आराध्या गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर चालक फरार👇
✅अपघातानंतर लक्ष्मी उबाळे आणि इतर दोघांनाही गंभीर जखमी असताना उपचारास घेऊन न जाता कारचालकाने तेथून लगेच पळ काढला. त्यामुळे जमलेल्या संतप्त जमावाने अपघातानंतर कारची तोडफोड केली. त्यानंतर जमावाने कार पेटवण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला अन् पुढील अनर्थ टळला.
👉आराध्यावर बार्शीत तर आश्राबवर कुर्डूवाडीत उपचार...या अपघातातील मोटार सायकलवरील जखमी झालेली ११ वर्षीय आराध्यावर बार्शी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर ३१ वर्षीय आश्राबवर कुर्डूवाडी येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. #kurduwadi chinchgaon #barshi #roadaccident news akluj pandhapur malshiras karmala indapur modanimb barshi #madha Paranda kurdu jeur shirala khandavi Laul kavhe ambad bhosare mohol daund baramati sangola karkamb bhoom solapur explorepage #amhikurduwadikar
3 weeks ago | [YT] | 15
View 0 replies
amhi kurduwadikar
नानाश्री कुंदा & बासुंदी चहा ☕️special चहापती 😍
“अस्सल चवीचा अस्सल ब्रँड म्हणजे नानाश्री”उद्योग समुह बार्शी🙌
कुंदा चहा & बासुंदी चहा 😍
आजच आपल्या फ्रँचायझी बुक करा✅
☎️9112207171 / 9552957857
@nanashri_basundichaha_official
👉 7171hotelnanashree@gmail.com
सर्व साहित्य जागेवर पोहोंचवली जातील.✌️
Book Now ✅
तुम्हाला पण बासुंदी चहा व कुंदा चहा ची स्पेशल चहापती पाहिजे असेल तर लगेच संपर्क करा 👇
✅Owner: @bhau.7171
@nanashri_kundachaha_official01
☎️Mo. No. 9552957857
qulitychabadshaha nanashri udoyg samuh barshi 🔥
📍पत्ता : ST Stand चौक, बार्शी.
chaha #चहा चहाप्रेमी☕ चहावेडे चहाप्रेमी
tea chai #chailover chaiislove chai चाय #kurduwadi akluj pandhapur malshiras karmala indapur modanimb #barshi madha Paranda kurdu jeur shirala khandavi Laul kavhe ambad bhosare mohol daund baramati sangola karkamb bhoom solapur explorepage #amhikurduwadikar
3 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
Load more