AMOL SAWANT FAMILY VLOGS

I like to travel and explore new places, do watch my videos and like subscribe and share too. Thanks and welcome to AMOLSAWANTFAMILYVLOGS family....


AMOL SAWANT FAMILY VLOGS

"Feeling incredibly proud of my daughter Ishwari, whose photo is featured in today's Sakal News Pune (Marathi) for winning the second prize in a group song competition! Her hard work and passion for music are truly inspiring. Congratulations to the entire team!"

1 year ago | [YT] | 3

AMOL SAWANT FAMILY VLOGS

आज संध्याकाळचा चहा डॉ. निलेश साबळे यांच्यासोबत ☺️☺️

चला हवा येऊ द्या .... हा बहुचर्चित झी मराठी दूरचित्रवाणीवरील विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि निवेदन डॉक्टर निलेश साबळे करतात.
ते मूळचे सासवड चे सुपुत्र आहेत....

आज हा कार्यक्रम आपल्या सासवड मध्ये होत आहे.
सासवड नगरपालिकेला भारत देशात प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी,नगराध्यक्ष, नगरसेवक व सर्वात महत्त्वाचे या सर्वांचे मार्गदर्शक पुरंदर हवेली चे आमदार मा.श्री.संजयजी जगताप यांचे मनपूर्वक अभिनंदन....💐💐💐

2 years ago | [YT] | 23

AMOL SAWANT FAMILY VLOGS

भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान ....काळमवाडी ता.वाळवा जि. सांगली येथे

3 years ago | [YT] | 8

AMOL SAWANT FAMILY VLOGS

गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा.....🙏🏻🙏🏻

3 years ago | [YT] | 17

AMOL SAWANT FAMILY VLOGS

* उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखेच दिसतात. पण दोघात फरक एवढाच आहे कि, उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो..!*

* *शुभ सकाळ* *

4 years ago | [YT] | 42

AMOL SAWANT FAMILY VLOGS

लाख गोड माणसे भेटली,पण तुमच्याहुन अधिक नाही ,जसे तीळाला भेटते गुळाची साथ
तशीच आम्हाला लाभली तुमची साथ.

*मकर संक्रांतीनिमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा*

4 years ago | [YT] | 10

AMOL SAWANT FAMILY VLOGS

पैश्याचे योग्य नियोजन करणे हेच खरे लक्ष्मीपुजन.....

घरातील लक्ष्मीचा (आई, धर्मपत्नी, मुलगी,बहीण व मैत्रीण) यांचा योग्य सन्मान करणे हेच खरे लक्ष्मीपुजन....

आंथरून पाहून पाय पसरणे हेच खरे लक्ष्मीपुजन.....

ज्यानी आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला आर्थिक मदत केली...त्यांचे आयुष्यभर आभारी राहणे हेच खरे लक्ष्मीपुजन....

वडिलोपार्जित संपत्तीचे जतन व संवर्धन करून पुढच्या पिढीला सुपुर्द करणे हेच खरे लक्ष्मीपुजन.....

आपल्या आपत्यांना चांगले आचार, विचार व संस्कार देणे हेच खरे लक्ष्मीपुजन...

शिक्षण, आरोग्य व समाजोपयोगी कार्याच्या आर्थिक बाबतीत हातभार लावणे म्हणजेच खरे लक्ष्मीपुजन....

या विचाराने जो आचरण करी तयाचे घरी लक्ष्मी निवास करी...

🌹 *🪔🏮आपणास सर्वाना "दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा"!🏮🪔*
*आपणास व आपल्या कुटुंबियांना ही दिवाळी निरामय-आरोग्यदायी, सुख-समाधानी व आनंदी जावो हीच सदिच्छा !!!*
* 🙏 🌹🪔🏮🎉🏮🪔🌹*🌹

4 years ago | [YT] | 23

AMOL SAWANT FAMILY VLOGS

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावलीच्या शुभेच्छा!

4 years ago | [YT] | 26