नमस्कार मंडळी,
मी व्यावसायिक कवी नाही, पण मला कविता लिहायला आवडतात, आणि तुम्हाला आपल्या मातृभाषेतील (मराठी) कविता वाचायला नक्की आवडतील अशी मला आशा आहे.
मी आजपर्यंत कुठलच मराठी कविता असलेला चॅनल जास्त प्रसिद्ध झाला असं बघितलेल नाही परंतु जर तुमची साथ असेल तर तेही होईल.
जर तुम्हाला माझ्या कविता आवडल्या तर कृपया like, share आणि subscribe करायला विसरू नका.
तुम्ही कवितेसाठी मला विषय सुचऊ शकता.
धन्यवाद..........
spbhagat
SP Bhagat
#marathikavita
#maharashtrian
#indian