आपण इथे येतो, नामस्मरण करतो, त्यांची प्रार्थना करतो *हे काय आपले कर्तेपण आहे ? हे त्यांच्याकडून आलेले आहे.* श्रीमहाराज म्हणायचे, *'माझा मनुष्यच माझ्याकडे येतो.'* समजा, आपण वयाच्या वीस-पंचवीस वर्षांनंतर इकडे आलो, *तर इकडे येण्याच्या अगोदरपासूनच श्रीमहाराजांचे आपल्याकडे लक्ष आहे. मागच्या जन्मी आपला त्यांच्याशी संपर्क आलेला असलाच पाहिजे.*
श्रीमहाराजांच्या वेळेला एक कुत्रा होता. श्रीमहाराज जेवायला बसले की तो दारापाशी येऊन उभा राहायचा आणि श्रीमहाराजांनी त्याला तुकडा टाकला की मग जायचा. एकादशी करायचा. सर्व लोकांकडे काही पंचांग नसायचे. *त्यामुळे त्या कुत्र्याने काही खाल्ले नाही की लोकांना समजायचे की आज एकादशी आहे.* श्रीमहाराज गेल्यानंतर त्यांचा देह रामासमोर आणून ठेवला तेव्हां मंदिरात कधीही न शिरणारा तो कुत्रा आत आला आणि त्याने श्रीमहाराजांचा देह हुंगला. श्रीमहाराजांचा देह अग्नीच्या स्वाधीन केला तेंव्हां त्याने चितेभोवती फेरी मारली आणि तो कायमचा गायब झाला! *याला तुम्ही कुत्रा म्हणाल?*
BHAKTI SAAR
|| श्रीराम जय राम जय जय राम ||
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
BHAKTI SAAR
श्रीराम समर्थ

--------- *प्रा के वि (पू. बाबा) बेलसरे*
*********
संदर्भ: *अध्यात्म संवाद (भाग-४)
4 months ago | [YT] | 1
View 0 replies
BHAKTI SAAR
Meditation & Mindfulness Trainer
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
BHAKTI SAAR
#Kaichi Dham
1 year ago (edited) | [YT] | 8
View 0 replies