राम राम सर्वांना,
माझं नाव निरंजन पाटील आणि तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनल वर.
एक नवीन अनुभव हे नाव ठेवण्या चे कारण असे की
आयुष्यात खूप गोष्टी आहेत ज्यांचा अनुभव मी आज पर्यंत घेतला नाही,
तोच अनुभव मी तुमच्या सोबत Moto-Vlog आणि Food-Vlog च्या माध्यमातून दाखवणार आहे 😊.
आमच्या लाडक्या Candyy 🐕 चे व्हिडिओज सुद्धा मध्ये मध्ये येत राहतील, खास karun शॉर्टस मध्ये ❤️🐕
जर तुम्हाला व्हिडिओज आवडले तर नक्कीच चॅनल ला Subscribe करा आणि मित्रा मंडळी सोबत शेअर करा ❤️😄
0 Subscribers 😭- 2 Oct 2023
थोडे व्हिडिओज टाकले अणि नंतर खूप मोठा ब्रेक 😭
परत चालू केला व्हिडिओज टाकायला 1 जानेवारी पासून 😋
59 Subscribers 🫣 - 1 Jan 2026
100 Subscribers 😋 - 26 Jan 2026 😍
200 Subscribers 🏏- 22 (02) February 2026 🏏
1000 Subscribers 🫠- in progress
Ek Navin Anubhav
🌸 नवीन वर्षाची नवी सुरुवात 🌸
तुमच्या आयुष्यात आनंद, यश आणि समृद्धी नांदो 🙏
गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी,
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ❤️
✨ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
3 weeks ago | [YT] | 5
View 0 replies
Ek Navin Anubhav
खूप खूप धन्यवाद मित्रांनो ❤️ तुमच्यामुळेच 100 सब्सक्राइबर्स पूर्ण झाले. अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे 💪
1 month ago | [YT] | 6
View 2 replies